Dictionaries | References

वई

   
Script: Devanagari
See also:  वइचणे , वइरण , वइरणे , वईकाठी , वईल , वईलचूल

वई     

वैचणे , वैरण इ० पहा .
 स्त्री. कुंपण ; वही पहा . वईवरलं कार्लं । - मसाप २ . १ .
०निघणे   कुंपणीतून येणे ; कुंपणीत असणे , जाणे . जैसा मूषक निघाला वई । - ह २१ . २६ .
०निवडुंग  पु. निवडुंगाची एक जात ; साबर - गोल निवडुंग . - वगु ५ . ५५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP