Dictionaries | References च चोपण Script: Devanagari See also: चोपणी , चोपणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चोपण A dictionary, Marathi and English | Marathi English | | in the clay called चोपणमाती. cōpaṇa a P clayey or loamy--a soil or an earth. Rate this meaning Thank you! 👍 चोपण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n f A mason's patter. a loamy. Rate this meaning Thank you! 👍 चोपण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( व .) राड ; चिखलवट जागा . ' यंदा नवें घेतलेलें वावर चोपणीचें आहे तें पुष्कळ दिवस वाळत नाहीं .' वि. ( प्रां . ) चिकण ( जमीन , माती ). [ चोपड ] स्त्रीन . १ ( जमीन इ० ) चोपण्याची , ठोकण्याची क्रिया ( चोपणें पासून नाम ). २ गवंडयाचें जमीन चोपण्याचें लांकडी हत्यार . हें हात दीड हात लांब , वीतभर रुंद व चार पांच बोटें जाड असून , याला हातांत धरण्यासाठीं मागें एक मूठ असतें . ३ लहान मुलांचें रिंगणें ; चोखणी . ४ तेलकट कापड चिकण मातींत भिजवून ठेवणें . [ फा . चोब = काठी ? घ्व . चोप ]०माती स्त्री. एक प्रकारची चिकण माती . [ चोपण + माती ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP