Dictionaries | References

चोपणें

   
Script: Devanagari
See also:  चोपण , चोपणी

चोपणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Having well smoothed and pressed and disposed, i. e. being well dressed and tricked out. Ex. चो0 धोतर नेसून पागोटें बांधून चालले राजश्री.
cōpaṇēṃ v i To fall in and look flat; to grow thin and lean.

चोपणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Beat with the
n f  A mason's patter.
चोपणी.   Cudgel.
v i   Grow thin and lean.

चोपणें     

स.क्रि.  १ चोपटणें ; ( जमीन इ० ) चोपणीनें ठोंकून सपाट , साफ , टणक , गुळगुळीत करणें . २ ( ल . ) मारणें ; बडविणें ; ठोकणें ; पिटणें . - अक्रि . १ ( जमीन , भुई इ० ) खचून , खालीं बसून सपाट दिसणें . २ रोड , अशक्त होणें ; कृश होणें ; वाळणें . जनीं वनीं तुजसाठीं मनीं झुरतां मी चोपलें । - होला ९४ .
उ.क्रि.  ( सामा . ) चुंफणें , चोखणें .
स्त्रीन . १ ( जमीन इ० ) चोपण्याची , ठोकण्याची क्रिया ( चोपणें पासून नाम ). २ गवंडयाचें जमीन चोपण्याचें लांकडी हत्यार . हें हात दीड हात लांब , वीतभर रुंद व चार पांच बोटें जाड असून , याला हातांत धरण्यासाठीं मागें एक मूठ असतें . ३ लहान मुलांचें रिंगणें ; चोखणी . ४ तेलकट कापड चिकण मातींत भिजवून ठेवणें . [ फा . चोब = काठी ? घ्व . चोप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP