Dictionaries | References क कडकावणें Script: Devanagari See also: कडकाविणें Meaning Related Words कडकावणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . कडकावणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Storm at, roar at. कडकावणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ चापणें ; हजेरी घेणें ; रागावून बोलणेंक ; खरडपट्टी काढणें ( रागें भरणें ; निषेध करणें ; ताकीद देणें अशा वेळीं ). २ आवेशानें बोलणें ; गर्जना करणे . ' तो जेव्हां कडकावला , धनुवरी टेला उभा भूतसा । ' - आसी ३५ . - उक्रि . १ ( थप्पड ) मारणें ; ( चाबूक ) लगावणें ; सडकुन काढणें ; चोपणें . ' मालकानें आपल्या नोकराला चांगलाच कडकावला .' २ निर्भयतेनें , स्पष्ट बोलणें ; सांगणें ; झोकून देणें ; म्हणुन दाखविणें ; ( उत्तर , आधारवाक्य इ० ) ( कडका ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP