Dictionaries | References

कडकाविणें

   
Script: Devanagari
See also:  कडकावणें

कडकाविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
fearlessly, promptly, smartly; to rap out.

कडकाविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To lay on smartly, rap. Give a sounding. Speak out.

कडकाविणें     

अ.क्रि.  १ चापणें ; हजेरी घेणें ; रागावून बोलणेंक ; खरडपट्टी काढणें ( रागें भरणें ; निषेध करणें ; ताकीद देणें अशा वेळीं ). २ आवेशानें बोलणें ; गर्जना करणे . ' तो जेव्हां कडकावला , धनुवरी टेला उभा भूतसा । ' - आसी ३५ . - उक्रि . १ ( थप्पड ) मारणें ; ( चाबूक ) लगावणें ; सडकुन काढणें ; चोपणें . ' मालकानें आपल्या नोकराला चांगलाच कडकावला .' २ निर्भयतेनें , स्पष्ट बोलणें ; सांगणें ; झोकून देणें ; म्हणुन दाखविणें ; ( उत्तर , आधारवाक्य इ० ) ( कडका )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP