Dictionaries | References क कसणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कसणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | on the touchstone. 3 fig. To examine closely and rigorously; to sift; to cross-question; to test or try more gen. Ex. कसोनि पाहे रुक्मिणीरमण ॥ टाकितो भजन काय माझें ॥. kasaṇēṃ v i To be hardy and firm--the body from labor: also to be well-practised or exercised in, and to be skilful accordingly. To ache--the body or a limb. Rate this meaning Thank you! 👍 कसणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t try (gold, &c.) on the touchstone. bind tightly. test. v i be hardy and firm. ache. Rate this meaning Thank you! 👍 कसणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. कसकसणें ; दुखणें ; ठणकणे ( शरीर अथवा अवयव ) अ.क्रि. जमिनीची मशागत करणें ; नांगरणे . ( सं . कृष् , कर्ष ) उ.क्रि. १ घट्ट बांधणें ; दोरानें अथवा दोरीनें घट्ट आवळणें ; करकचणें ; जोरानें ओढणें ; धरणें ; गुलालाचे हौदे भरुनिया खुप कसले हस्तीवरी । - ऐपो २०३ . ' मारी सोटे हेतो झाले बैल भाड्याचा कसावा । ' - अफला ६८ . ' पाहूं म्हणे राजया । तोर कसून सोडला .' ' वांच्छी चाप कशी मनीं स्थिति कशी ' - आसी ५५ . ' धोंडा किंवा कशिला सोनसला । ' - एभा ३ . ५७१ . ' जन कासया विते सुत कसिते न करावया भजन कास ' - मोविराट ५ . २२ . ( सं . कर्ष ) उक्रि १ ( सोनें वगैरे ) कसोटीवर घासुन पाहणें ; परीक्षा करणें . २ कसून परीक्षा घेणें ; कडकपणें तपासणें ; नाना प्रकारांनी चाळणें , छानणें ; उलट सुलट प्रश्न विचारणे ; सामान्यत ; परिक्षणें ; तपासणें . ' कसोती पाहे रुक्मिणी रमण । टाकितो भजन काय माझें । ' ' राजा बलातें कशीं । - आसी ७ . ३ झटून मैळविणें . ' मग शरण रिघुन त्यातें । योगालागीं कशीन कीं । ' - नव १४ . १०३ . - अक्रि . १ काटक , सहिष्णु , मजबूत होणें ( श्रमामुळे व्यायामामुळें - शरीर ) चांगला सराव किंवा तरबेजपणा असणें व त्यामुळें निषुणत्व अंगी येणें . ( सं . कष = घासणें ) Rate this meaning Thank you! 👍 कसणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कसे हाडा, पण न बुजे खाडा पोटाचा खळगा इतका मोठा आहे की, कितीहि श्रम केले तरी तो भरत नाही. मनुष्य जन्मभर पोटाकरितां श्रम करीत असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP