Dictionaries | References क कासया Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कासया A dictionary, Marathi and English | Marathi English | | Why? wherefore? for what? Ex. एक म्हणती संशय कायसा ॥ हातच्या कांकणा का0 आरसा ॥. कासयाचा Of what? of which? of what kind, sort, fashion? Rate this meaning Thank you! 👍 कासया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. ( काव्य ) कशाला ? कां ? कशाबद्दल ? कशाकरितां ? ' कासया वहावी चिंता मनीं मग जहाला । ' - विक ७ . ' नाना साधनीं साक्षपें । कासया सिणावें । ' दा ४ . ६ . २३ . ( कसा )०चा कशाचा ? कोणत्या गोष्टीचा ? कोणत्या प्रकारचा ? ' प्रंपच कोणें निर्मिला । कासयाचा उभारला । ' - विपु २ . १०१ .०ला कशाला ? ' विस्तार करणें कासयाला । ' - दावि १८५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP