Dictionaries | References

निशाण

   
Script: Devanagari
See also:  निसाण

निशाण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. तुका म्हणे कर हल्ला ॥ घाव नि0 घाला ॥; also दळभार सिद्ध होते ॥ घाव देत निशाणीं ॥. 2 To strike at the proper place or object; to hit the mark.

निशाण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  An ensign, a flag. A butt, a mark for firing at. Any object set up as a mark.
नि० उतरणें   To strike or hit the mark.
निशाणासीं, निशाणीं घाव घालणें,देणें   To make a rush upon the colours (of the enemy). To hit the mark.

निशाण     

ना.  झेंडा , ध्वज , ध्जजा , पताका ;
ना.  खूण , चिन्हा , निशाणी ;
ना.  नेम , लक्ष्य .

निशाण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्यावर नेम धरतात ते चिन्ह   Ex. त्याने पहिल्या फेरीत निशाणाला वेधले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলক্ষভেদ
kanಗುರಿ
kasسِپَر , نِشانہٕ
panਚਾਂਦ
telచంద్రుడు
noun  राजाच्या स्वारीपुढे बाजणारा नगारा   Ex. निशाणावरून राजा ओळखता येत असे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
निसाण
Wordnet:
benডঙ্কা
gujડંકો
kanನಗಾರಿ
malസൂചനഘോഷം
telడంకాధ్వని
urdنشان
See : ध्वज, लक्ष्य

निशाण     

 पु. रणभेरी ; डंका ; नागारा . तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचे निशाण वाजत । - ज्ञा ९ . २१७ . - एरुस्व ६ . २ . स्त्रियांसि म्हणे चित्ररथ । स्वर्गी निशाण असे वाजत । - कथा २ . १२ . ६१ . [ प्रा . निःसाण ] निशाणी घाव घालणे - देणे - कूच करण्याचा , हल्ल्याचा नगारा वाजविणे . हरी भक्तिचा घाव घाली निशाणी । - राम २८ .
 न. १ ध्वज ; पताका ; झेंडा . २ बंदूक , बाण इ० नीं नेम धरावयाचे लक्ष्य ; चांद . ३ नेम ; चिन्ह ; खूण ; निशाणी . आमचे व आपले इत्तिफाकाने इंग्रजांचे नांव व निशाण नाही सारखे नेस्त नाबूत होतील . - रा १० . १८२ . ४ नाण्यांवरील पोतदाराची तपासल्याची खूण . [ फा . निशान ]
 स्त्री. ( कु . ) शिडी , निशाणी पहा . [ सं . निःश्रेणी ]
०उतरणे   गोळी बरोबर लागणे ; लक्ष्य भेदणे .
०दार   बरदार पु . निशाण धरणारा . हत्तीवरल्या निशाणदास पायास गोळी लागली . - रा ६ . १२५ .
०बाजी  स्त्री. नेम मारणे ; वेध . निशाणचा हत्ती पु . १ ज्याच्यावर निशाण असते तो हत्ती . २ पुढारी ; नेता .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP