Dictionaries | References न निसाण Script: Devanagari See also: निशाण Meaning Related Words निसाण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : निशाण निसाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. निशाण पहा . एक रणवाद्य ; डंका . कांकणांचा कळरवी । ते धैर्य धडकु निसाणु लावी । - भाए ४४४ . पु. रणभेरी ; डंका ; नागारा . तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचे निशाण वाजत । - ज्ञा ९ . २१७ . - एरुस्व ६ . २ . स्त्रियांसि म्हणे चित्ररथ । स्वर्गी निशाण असे वाजत । - कथा २ . १२ . ६१ . [ प्रा . निःसाण ] निशाणी घाव घालणे - देणे - कूच करण्याचा , हल्ल्याचा नगारा वाजविणे . हरी भक्तिचा घाव घाली निशाणी । - राम २८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP