Dictionaries | References अ अटकेवर झेंडे लावणें Script: Devanagari Meaning Related Words अटकेवर झेंडे लावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ अटक हा गांव सिंधुतीरावर हिंदुस्थानच्या वायव्यसीमेवर आहे. ] राघोबादादानें फार मोठा पराक्रम करुन सर्व हिंदुस्थान पादाक्रांत केला व मराठ्यांचें निशाण अटकेच्या किल्ल्यावर नेऊन लावलें. यावरुन फार मोठा पराक्रम करणें, अतिशय मोठें कार्य करणें, याअर्थी वापरतात. ‘ अटकेवर झेंडे न्याया यापुढें आणितां कोठुनि भरारी ’ -विक ९. औपरोधिक निंदागर्भ प्रयोगहि करण्यांत येतो. एखाद्यानें कांहीं विशेष कार्य न करतां बढाई मारल्यास त्यास हिणविण्याकरतांहि म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP