Dictionaries | References

शिस्त

   
Script: Devanagari

शिस्त     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कँटिया

शिस्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
from whom the revenue is to be gathered in, or upon whom an assessment is to be laid.
Suitable, conformable, becoming, correct, proper, fit.

शिस्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Aim. Discipline.
  Suitable, correct, fit.

शिस्त     

ना.  अनुशासन , घालून दिलेली रीत , ठराविक पद्धत , पद्धतशीर वर्तन .

शिस्त     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नियम

शिस्त     

वि.  योग्य ; लायक ; शोभेसें ; बिनचूक ; बरोबर . [ फा . शुस्त धुतलेलें ]
 स्त्री. १ नेम ; निशाण ; वेध ; संधान . ( क्रि० धरणें ; बांधणें ). शिस्त धरून वनिं करोल वधितां हरणें ठिकाणीं अडखळती । - प्रला २३६ . २ कुळांकडील वसूल करावयांसाठीं जी कुंळवार यादी करितात ती ; बंदोबस्त . ३ विवक्षित पध्दतीनुरूप , संप्रदायानुरूप वर्तन , व्यवहार , जाबसाल ; शिरस्ता पध्दति ; रीत . [ फा . शिस्त ]
०बाकी  स्त्री. वसूली ; येणें राहिलेली रकम ; थकबाकी .
०वार वि.  पध्दतशीर ; योग्य प्रकारचें ; शोभेसें ; साजेसें ; नियमानुसार . शिस्तवी करणें - नेम धरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP