Dictionaries | References

टुक

   
Script: Devanagari

टुक

  स्त्री. लहान तुकडा , थोडासा रतीब ; खुराक . ढेंप लावित असे टुक यातें । - किंगवि २३ . २ शिस्त ; रीत ; तजवीज ; व्यवस्था . नेणें संसाराची टुक । - तुगा ४५५५ . ३ कसोटी . जरी न उतरे टुके इतर भक्त भद्रा मुके । - मोकृष्ण ५७ . २७ . - वि . थोडा ; अल्प . [ का . टूकि = सारांश , कल्पना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP