Dictionaries | References

कैद

   
Script: Devanagari

कैद

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  किसी स्थान आदि में बंद रखने की क्रिया   Ex. एक घर में कैद दो लड़कियाँ वहाँ से भाग निकली ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : कारावास

कैद

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

कैद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 3 dominance, rule, sway. Ex. त्याची कैद कठीण. 4 C incessant finding of fault; chiding and snubbing. 5 used as a imprisoned or confined.

कैद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  imprisonment or confinement. restraint or cohibition. dominance, rule, sway.
   imprisoned, confined.

कैद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

कैद

  स्त्री. बंदी ; नियंत्रण ; बंधन ; तुरुंगवासशिस्त ; कदर ; अंमल ; ताबा . - पया ११८ . ' त्याची कैद कठिण .' ३ मर्यादा ; नियंत्रण ( सरकारचें , धार्मिक , सामाजिक चालीरीतींचें ) ४ ( कों .) निर्भत्सणें ; धमकावणें ; एकसारखें दोष पहाणें . - वि . बंदिस्त ; कैदेंत पडलेला ( चोर ). ( अर . कैद )
०कानू  स्त्री. सरकारी कायदे , हुकूम यांना संज्ञा . २ बंदोबंस्त ; अंमल . ' दिली म्हणजे बादशाही तख्ताची जागा , तेथील अमर्यादा करुन फौज दरवर्षी पाठवून कैदकानु तुम्हीं आपली बसविली ' - पाव १५० ( अर . केट + कान )
०खाना  पु. बंदिशाळा ; तुरुंग ; कारागृह ( अर . केद + खाना )
०खोर वि.  ( कों .) तिरसट ; टोंचुन बोलणारा ; कांचांत ठेवणारा . ( अर . कैद + फा . खोर )
०दगा  पु. फसवणुक ; फसवेगिरी . ' मग यास का कैददगा म्हणावा तरीं इंग्रज हठरून तंग करुन बडोद्यास घालविलें .' - र १९ . ८४ . ( अर . कैद + दगा )
०वार   क्रिवि . शिस्तवार ; हुकुमांत ; नम्रपणें ; नियम पाळुन शिस्तीनें - सभासद ९ .- वि . शिस्तबंद ; नियमित ; व्यवस्थित . ' ब्राह्मणीराज्य कैदवार एकपेक्षां एक मसलती । ' - ऐपो २३१ .

कैद

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP