Dictionaries | References

गिरफदार

   
Script: Devanagari
See also:  गिरफतार , गिरिफतार , गिरिफदार

गिरफदार     

वि.  अडकलेला , कैदी , बंदिवान , बंदी .

गिरफदार     

वि.  १ अडकलेला ; कैदी ; बध्द ; बंदी . २ निमग्न . तोंपर्यंत याच मनसुब्यांत गिरिफदार आहों . - रा १ . ९७ . ३विवंचनामग्न ; चिंतातुर ; ४ हैराण . वाटेनें पर्जन्यामुळें फार गिरफतार जहाले . - पया ४२८ . [ फा . गिरिफतार ]
०री  स्त्री. १ कैद ; बंदी ; बंधन . २ विवंचना ; चिंता . अम्हांसारखे आहेत ते गिरफदारींत मग्न असतात . - ख १ . ३९ . [ फा . गिरिफ्तारी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP