Dictionaries | References

ध्वजा

   
Script: Devanagari

ध्वजा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : झंडा

ध्वजा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : ध्वज

ध्वजा     

 स्त्री. १ निशाण , ध्वज पहा . तुका म्हणे सुख घेतले गोपाळी । नाचती कांबळी धरुन ध्वजा । - तुगा ३० . २ वर्ष प्रतिपदेच्या दिवशी उभारतात ती गुढी . [ सं . ] ध्वजांगे - क्रिवि . हातांत निशाण धरताना जो आकार होतो त्या स्थितीत . ध्वजांगे उचले बाहो आवेशे लोटला पुढे । - दावि ४७३ . [ ध्वजा + अंग = अवयव ]

ध्वजा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : झन्डा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP