Dictionaries | References झ झेंडा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झेंडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A flag, ensign, banner:also the flag and flagstaff considered as one. 2 The staff surmounted with a bunch of flowers carried in processions. 3 The dancer described under धेंडा. Mem. The sense is given under धेंडा because the word is derived from H but the form झेंडा is preferred in the Desh. झेंडा नाचविणें or मिरविणें To set one's self up as a great personage. झेंडा लावणें To achieve some feat or exploit. Rate this meaning Thank you! 👍 झेंडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A flag, ensign, banner.झेंडा नाचविणें, मिरवणें To set one's self up as a great personage.झेंडा लावणें To achieve some feat or exploit. Rate this meaning Thank you! 👍 झेंडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. केतन , ध्वन , ध्वजा , निशाण , पताका . Rate this meaning Thank you! 👍 झेंडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : ध्वज Rate this meaning Thank you! 👍 झेंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ पताका ; निशाण ; ध्वज ; काठीसह निशाण . २ फुलांच्या माळा घालून मिरवणुकींत चालविलेलें निशाण . ३ धेंडा ( नाचणारा ) पहा . ४ मोजणीकामगाराची काठी , निशाण . [ सं . ध्वज ; प्रा . झअ ; सिं . झंडो ; हिं . झंडा ; सं . ध्वजदंड ; का . झेंडे ]०नाचविणें मिरविणें - स्वत : ची प्रौढी मिरविणें ; स्वत : स मोठें समजणें ; आपलाच पराक्रम सांगणें ( पराक्रम केल्यानंतर , विवाहानंतर झेंडा ( धेंडा ) नाचविण्याची चाल असे तीवरून ).०लावणें रोवणें - एखादा मोठा पराक्रम करणें ; कीर्ति संपादणें ; ध्वज लावणें ( हा शब्द उपरोधिक अर्थानेंहि वापरतात ). विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला . दिल्लीआग्र्यावर झेंडे रोविले । - ऐपो २४९ .०पट्टी झेंडेपट्टी - स्त्री . १ नवीन निशाणाचा खर्च भागविण्यासाठीं गांवावर ( व्यापारी , प्रवासी यांच्यावरहि ) बसविलेला फाळा . २ झेंडा लावण्या - वापरण्याबद्दल कर .०बोपा पु. ( व . ) धेंडा , झेंडा अर्थ ३ पहा . उद्यां झेंडाबोपा नाचावयाचा आहे . [ झेंडा + बाप्पा ] Rate this meaning Thank you! 👍 झेंडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | झेंडा नाचविणें-मिरविणें विवाह किंवा एखादे मोठे पराक्रमाचे कृत्य झाल्यानंतर समारंभातील मुख्य व्यक्तीस खांद्यावर घेऊन नाच करतात त्याला झेंडा किंवा धेंडा नाचविणें म्हणतात. ही जुनी चाल आहे. धेंडा पहा. स्वतःची प्रौढी मिरविणें प्रतिष्ठा सांगणें पोवाडे गाणें. Related Words झेंडा झेंडा गाडणे झेंडा फडकाविणे झेंडा फडकावणे झेंडा रोवणें काळा झेंडा झंडा गाड़ना गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा तिरंगी झेंडा भगवा झेंडा अटकेपार झेंडा लावणे अटकेवर झेंडा लावणें अटकेस झेंडा नाचविणें अटकेस झेंडा मिरविणें ढुंगणास नाहीं खेंडा, पण दिमाखाचा झेंडा पुत्र व्हावा ऐसा गुंडा। ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा॥ काला झंडा कालो झण्डा काळो बावटो कृष्णध्वजः गोसोम फिरफिला کرٛہُن جَنٛڑٕ கறுப்புக்கொடி నల్లనిజెండా কালো ঝান্ডা কʼলা পতাকা ਕਾਲਾ ਝੰਡਾ କଳା ପତାକା કાળો વાવટો ಕಪ್ಪು ಧ್ವಜ കറുത്ത കൊടി യഥാര്ത്ഥ കൃതി tricolour सोनवी urocystis tritici अअलाम अढाल झेंडी धजा ध्वजधारक तगटी बाव्हटा फडकणे फरारा फडकवणे झेंडेपट्टी गोटमार गोटमारी बैरख राष्ट्रध्वज निशाणदार बावटा ध्वजदंड निशाण साहेब त्रिलोकी लगी बैरक अलम भगवा शेंडा थोंटा ; थोंटक त्रिलोक धोंशा ध्वजापर्वणी निशाण flag peak थोटा धेंडा धज तुरा धोशा धौंशा धौशा धौसा गुंडा कळस कोटी राष्ट्र हिरवा ध्वज कोटि जग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP