Dictionaries | References

अलम

   
Script: Devanagari
See also:  अलमदुनिया

अलम

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

अलम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   alama m A sort of small turban, esp. for children.
   The world; the people or folk; the public: also mankind.

अलम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The world, the public.
  m  A sort of small turban.

अलम

अलम

   जग ; लोक ; जनसमुदाय .
   झेंडा ; निशाण . भांडीं , फिरंगा ; अलम , निशाण - मेस्तक - पुस्तक ; जमेलेखन १३९ . [ अर . अलम ].
  पु. लहान पागोटें ; बत्ती ( मुलांकरितां ). [ अर . आल = मुलें ? ]
   काळ ; स्थिति ; अंमल . आलम पहा . [ अर . आलम = जग ]
०खाना  पु. वाद्यशाळा ; छत्र , पालखी , चवरडोल , हौद , निशाणें इ . सामान ठेवण्याचें ठिकाण .
०गीर  पु. जगज्जेता ; औरंगजेबाची पदवी .
०दुनिया  स्त्री. सर्वजग ; मानवी जात . तुमच्या शिवाय हें कृत्य झालें नाहीं हें मीच काय पण अ० म्हणत आहे .
०दुनिया   - ( विशिष्ट प्रसंगीं ) मनुष्यांची अलोट गर्दी होणें . [ अर . आलम + दुन्या = जग ]
झुकणें   - ( विशिष्ट प्रसंगीं ) मनुष्यांची अलोट गर्दी होणें . [ अर . आलम + दुन्या = जग ]
०पन्हा वि.  जगरक्षक . [ अर . आलम्पनाह ]
०रोशन वि.  जगाला प्रकाशविणारा ; जगद्विख्यात . त्याचा फायदा तो अलम - रोशन आहे . - पया .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP