Dictionaries | References

दुनया

   
Script: Devanagari
See also:  दुनिया

दुनया     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The world, mankind, folk. Pr. धनावांचून दु0 पंगू Money makes the mare to go. Pr. दु0 झुकती पण झुकविणारा पाहिजे The world indeed is ready to bow and submit; but there must be some one capable of commanding its submission. Pr. दु0 दुलंगी आहे The world is a shifter from side to side.

दुनया     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The world, mankind, folk.

दुनया     

 स्त्री. जग ; लोक ; पृथ्वी ; इहलोक . अलम - देश - दुनिया नजरेच्या टापूंत आणून देण्याइतकी एकादी लाट उभी चढली .... - गडकरी - राजसंन्यास ५ . [ अर . दुन्या . ] म्ह ० १ धनांवाचून दुनिया पंगू = पैशावाचून जगांत चालत नाही . २ दुनिया झुकती पण झुकविणारा पाहिजे = नादी लागणारे , भुलणारे लोक जगांत पुष्कळ आहेत पण त्यांना नादी लावणारा पाहिजे . ( हिं . ) दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये . ३ दुनिया दुलंगी आहे = लोक दुतोंडे असतात .
०दार  पु. पृथ्वीपति . [ फा . दुन्यादार ]
०दारी  स्त्री. १ ऐहिक सुख ; राज्यभोग . परन्तु दुनियादारी किस्मतीत थोडे दिवस होती . - ऐटि ३ . १७ . २ संसार ; ब्यवहार ; लोकाचार . ( क्रि० करणे ). [ फा . दुनियादारी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP