Dictionaries | References

बैरख

   
Script: Devanagari
See also:  बैरक

बैरख     

 स्त्री. 
निशाण ; झेंडा .
एका निशाणाखालीं गोळा केलेलें सैन्य ( विशेषत : अरबांचें ); अरबांची लष्करी तुकडी . समागमें आपले कडील अरबांच्या बैरखा नेहमीं दोन दिल्या आहेत . - रा १० . १७३ . [ अर . बैरक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP