Dictionaries | References

ध्वजापर्वणी

   
Script: Devanagari

ध्वजापर्वणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   observed at Trimbak. there Gosávís assemble and perform ablution &c.

ध्वजापर्वणी

  स्त्री. गुरु सिंह राशीत संक्रांत होतो तो सिंहस्थाचा दिवस . या दिवशी त्र्यंबकेश्वरी गोसाव्यांचे बरेच आडाखे ( निरनिराळ्या ध्वजांचे ) येतात . [ ध्वजा + पर्वणी ] ध्वजारोप - रोपण - १ वर्षप्रतिपदेच्या दिवशी गुढी उभारण्याचा विधि . ध्वजा अर्थ २ पहा . २ ( सामा . ) निशाण रोवणे २ ( सामा . ) निशाण रोवणे , उभारणे ; झेंडा लावणे . [ ध्वजा + सं . आरोप , आरोपण = रोवणे , उभारणे ] ध्वजावंदन - न . ( राष्ट्राच्या ) निशाणाला सामुदायिक वंदन करण्याचा विधि ; झेंडावंदन . - के १६ . ४ . ३० . [ ध्वजा + सं . वंदन = नमस्कार करणे ] ध्वजाहृत - वि . १ युद्धांत जिंकून आणलेला ( दास इ० ). २ अविभाज्य धनाचा एक प्रकार . [ ध्वज + सं . आहृत = आणलेला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP