Dictionaries | References त तकटी Script: Devanagari Meaning Related Words तकटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पदक ; पिंपळपान ; तकट अर्थ २ पहा . महामोलाचा हा पट तदुपरी पीत तकटी । - निमा १ . ८३ . [ तकट ]वि. जरीचें ; भरजरी ( निशाण . जरीपटका .) ' हत्यारें तो लोकांनी पाडावा केली तकटी खासा निशाण पाडावा तसंच नगारा पाडावा जाहला .' - पेद १६ . ९५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP