Dictionaries | References न निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार Script: Devanagari Meaning Related Words निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 निशाणाची किंमत ती काय, पण तिच्या संरक्षणासाठीं केवढालीं युद्धें होतात. निशाण हें राष्ट्रचिन्ह असल्यानें त्याचा अपमान तो सर्व राष्ट्राचा अपमान असें मानण्यांत येतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP