Dictionaries | References ख खिळे खातांना गोड वाटतात, पण हगतांना समजेल Script: Devanagari Meaning Related Words खिळे खातांना गोड वाटतात, पण हगतांना समजेल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गोष्ट करतांना प्रथम सुख होते पण तिचे परिणाम भयंकर होण्याचा संभव असतो व मग त्यापासून फार त्रास होतो. तु०-विषये नवगभेंच ॠणे कुक्कुरसंगमे। आगमे सुखमाप्नोति निर्गमे प्राणसंकटम्।। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP