Dictionaries | References ब बर्कंदाज Script: Devanagari See also: बरकंदाज Meaning Related Words बर्कंदाज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. बंदूकवाला शिपाई ; बंदुकीनें नेम मारणारा ; गोळीबार करणारा इसम . चौकशीनें एक हजार पावेतों बरकंदाज निवडक . - समारो २ . ४ . [ फा . बर्कअंदाज ] बरकंदाजी , बरकदाजी - स्त्री . तोड्याची बंदूक सोडणें ; निशाण मारणें ; गोळ्यांचा भडिमार . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP