Dictionaries | References

अवघड

   
Script: Devanagari

अवघड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; i. e. arduous, abstruse, inaccessible, impassable, intolerable, improbable. 2 Confined or strait--a place. 3 Severe--a sickness. 4 Strange, eccentric, bad--an action. 5 Awkward, inconvenient, embarrassing--place, circumstances. Pr. अ0 जागां दुःख जांवई वैद्य. 6 Hardin most of its figurative applications; as strange, odd, irregular--doing: grievous or afflictive--events: unreasonable or unconscionable; forced or strained &c. 7 Used as s n A difficulty, embarrassment, or trouble. अ0 वाटणें or होणें in con. To feel strange, odd, unquiet, uncomfortable. 2 To be difficulted, puzzled, nonplus-ed.

अवघड     

वि.  कठीन , कष्टप्रद , त्रासदायक , बिकट ;
वि.  असाध्य , दुर्घट , दुष्कर , दुःशाध्य ;
वि.  अगम्य , अगाध , किचकत , गहन , शूढ , जटिल , दुर्बोध .

अवघड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दुष्कर, कठीण, कठीण

अवघड     

वि.  कठिण ; कष्टप्रद ; ( करण्याला , जाणण्याला , पोहोंचण्याला , सोसण्याला किंवा घडण्याला ); दुर्घट ; जबर ; दुष्कर ; श्रम - साध्य ; अशक्य ; असंभाव्य ; दुर्ज्ञेय ; दुर्गम ; दुर्लंघ्य ; दुष्प्राप्य . मिळाला जो अवघड वर । तो ऐकावा जी विचार । - कथा १ . ३ . १३ .
अडचणीचें ; अप्रशस्त ; अरुंद ( स्थळ , जागा ).
विलक्षण ; लोकोत्तर ; लोकबाह्य ; वाईट ; तर्‍हेवाईक ( कृत्य ).
गैर ; भलतेंच ; चमत्कारिक ; गैरसोईचें ; घोटाळ्याचें ; संकटावह ( स्थळ , परिस्थिति , अवस्था ). अवघड जागीं दु : ख व जांवई वैद्य .
कठिण ( बहुतेक सर्व लाक्षणिक अर्थानें ) जसें : विलक्षण , चमत्कारिक , अनियमित ; बेशिस्त ( करणी ); दु : खप्रद , त्रास देणारी , पीडा करणारी ( गोष्ट ). बुध्दीला न पटणारें ; बळजबरीचें ; अयोग्य ; सक्तीचें ; ओढून ताणून आणलेला . हे असो दीपाचिये सिध्दी । अवघड धू आधीं । - ज्ञा १८ . ७८० .
वेडेंवांकडें ; चमत्कारिक ; भिन्नभिन्न आकाराचें . होतु कां उजू वांकुडें । परि बोरीचें हे न मोडे । तैसी भूतें अवघडें । परि वस्तु उजू । - ज्ञा १३ . १०६१ .
दु : साध्य ; कठिण ( दुखणें ). [ सं . अव + घट ]. ... न . अडचण ; लचांड ; संकट ; त्रास . समर्थाचेनि नामैचि अवघडे निस्तरीजति - पंचतंत्र ३ . ९ .
०वाटणें   होणें -
अस्वास्थ्य ; असमाधान वाटणें ; संकोच वाटणें ; कसेसें वाटणें . मला त्याच्या घरीं अवघड वाटतें .
गोंधळणें ; भांबावणें ; घोंटाळ्यांत पडणें .
असह्य वाटणें ; दु : ख होणें . मुलगी सासरी जावयाला निघाली , तेव्हां तिला अति अवघड वाटलें .
०जागा   जांघ वगैरे जागा ; अडसंधि . अवघड जागीं दु : ख आणि जांवई वैद्य .

Related Words

अवघड ठिकाणचा घाव, न दाखविता न मिरवितां   अवघड जागीं गळूं, सासरा वैद्य   अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य   अवघड   अवघड कामीं धांवतो तो संकडांत पडतो   सासूचें अवघड ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   मोठें पोट आईजवळ आणि अवघड झोंप नवर्‍याजवळ   घरापेक्षां उंबरठा अवघड   difficult   दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण   (संकटें दुःख इ. नीं) अवघड सांगणें   grueling   gruelling   laborious   toilsome   punishing   operose   arduous   backbreaking   hard   heavy   अबजुक   touch job   अडचणीचे जागी दुखणें आणि जांवई वैद्य   अडचणीचें दुःख आणि जांवई वैद्य   अडचणीचें दुखणें आणि जांवई वैद्य   अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   अगवड   खोडयात पडणे   न लोटलेला   सांगतां येतें पण करवत नाहीं   बाकां   गांडीक पडलो घाव, वैज जालो माव   उंचसखल जमीन   उच्चारण होणे   उडाणवीर   केळीं खातल्‍याक तोंड दुकतवे?   हस्ती तोंडांतुलो कोब्बु   बिगट   पायीं पैजारा बांधणें   तांबडा समुद्र   अरडीदरडी   अंथणांतुलो घायु   आई जेवलो, म्हाळसा पावली   उटारेटा, पुरण वाटा   मिळवायचें सोपें, पण जिरवायचें कठीण   मिळवायचें सोपें, सांभाळावयाचें कठीण   मुटमर्द   सवघड   मुश्कील   अनघटित   अनाकलनीय   कांडपी   कठीन   कडसरीस येणें   अवघंडणें   कोतरा   कोतारा   केसाएवढें बारीक व मुसळाएवढें जाड   सोपें   फत्तरफोड   दगडाशीं भांडणें   दोघट   पढीयंते दूरौनि दिसेः ऐसे सामर्थ्य मनातें असेः   पेचप्रसंग   stiff man syndrome   कडसरी   कडेकपाट   कडेकपार   मुशकील   मुसकील   अनागम्य   गळीं लागणें   गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं   खाष्ट   खाष्टी   उरावर बसणें   उडत्या पांखरांची शेटां मोजप (गो.)   उडत्या पांखराची पिसें (पराशेटे) मोजणारा   कठिण   अवघडनाथ   अवझड   एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है   स्लोव्हेनियाई   मिळणें   दगडाचें पेव, घालतां खळखळ, काढतां खळखळ   नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य   डोळ्यांतील काजळ चोरणें   मनांत धरील तर वाघाला मारील   मनावर धरील तर वाघाला मारील   ponderous   बाका   कठीण   बिकट   दुवाड   कांबळें   उभारी   इकडचा   इकडचा डोंगर इकडे करणें   इकडचा डोंगर तिकडे करणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP