Dictionaries | References

आई जेवलो, म्हाळसा पावली

   
Script: Devanagari

आई जेवलो, म्हाळसा पावली

   आईला जेवणखाण वगैरे घालून तृप्त करणें हे कडक देवीला तृप्त करण्यासारखे आहे. एखाद्या अवघड गोष्टीच्या समाप्तीनंतर कृतकृत्य झाल्यासारखे वाटून म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP