Dictionaries | References

म्हाळसा

   
Script: Devanagari

म्हाळसा     

 स्त्री. 
खंडोबाची स्त्री .
कुंकवाचा मोठा टिळा लावणारी , धष्टपुष्ट आणि अव्यवस्थित राहणारी भांडकुदळ स्त्री .
पूज्य देवता ( खंडोबाची बायको म्हणून ). म्हाळसाईनें केलें धांवणें , - दावि १०१ .
०कांत  पु. खंडोबा ; म्हाळसेचा कांत .
०देवी  स्त्री. खडोबाच्या बायकोचें नांव . म्हाळोबा पु . खंडोबाचें किंवा खंडेरावाचें नांव . [ महालसाकांत , म्हालसाकांत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP