Dictionaries | References आ आधीं Script: Devanagari See also: आंधेर , आंधेरकोंडी , आंधेरी , आधींनामधीं , आधींमधीं , आधीनांमधीं , आधील , आधेली , आधोड , आधोडी , आधोरी , आधोली Meaning Related Words आधीं Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See under अ.आधींच उल्हास त्यांत फाल्गुन मास Used of a man evilly disposed by nature and encouraged by circumstances to indulge in his mis-doings.आधींच तारें त्यांत शिरलें वारें The same meaning as above.आधीं पोटोबा मग विठोबा The wolf calls for satisfaction before God. First have enough for yourself and then proceed to give away in charity.आधीं बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते Pride goes before fall. आधीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अगोदर ; पूर्वी ; मूळांत . आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपणा कवणा नाहीं । - ज्ञा १ . ११७ .०बिधींचेबदीं बिधींचेबिदीं - आदींचे बिदीं पहा . म्हआधीं अननम मग तननम = जेवण झाल्यावर गाणें सुचतें .आधीं गुंतूं नये मग कूंथूं नये .आधींच बहु बावळी अन बीचमें खाई भंग .आधींच उल्हास त्यांत आला फाल्गुनमास ( आधींच मर्कट तशांतहि मद्य प्याला इ० ) = स्वत : च्या हौसेंत दुसर्याच्या उत्तेजनाची भर पडणें .आधीं जाते बुध्दि , मग जातें भांडवल किंवा लक्ष्मी = मनुष्याला वाईट दशा येण्यापूर्वी भलभलत्या गोष्टी करण्याकडे त्याची प्रवृत्ति होणें .आधीं पोटोबा , मग विठोबा ; आधीं स्वार्थ , मग परमार्थ .( व . ) आधी मला वाढा मग ओढीन कामाचा गाडा , आतां मी जेवलें हातीपायीं रेवलें = प्रथम जेवणास घाला मग काम करीन असें म्हणावयाचें व जेवल्यानंतर जेवण अंगावर आल्यामुळें निजावयाचें ; एकूण केव्हांच काम व्हावयाचें नाही . कामचुकार ; कामचुचर .आधी होती पतिव्रता मग झाली मुसळदेवता = प्रथम गरीब मग भांडखोर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP