Dictionaries | References

पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा

   
Script: Devanagari

पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा

   पत्रावळ लावण्यास येण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण नीट लावतां येईल तो जांवई शाहण समजला जातो.
   श्यामची आई.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP