Dictionaries | References द द्रोणा Script: Devanagari See also: द्रोण Meaning Related Words द्रोणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : द्रोण द्रोणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ पळस वगैरे पानांचे , पातळ पदार्थ ठेवण्याचे , चुया टोंचून केलेले एक पात्र . २ लांकूड , दगड , लोखंड इ० कोरुन केलेले , गुरांना पाणी पाजण्याचे किंवा नदी तरुन जाण्याचे पात्र ; डोणी . ३ ( धान्य इ० ) मोजण्याचे माप ; अर्धा मण . जोडी सात्मजदार द्रोणामित व्रीहि पंधरा दिवसी । - मोवन ८ . ३ . ४ द्रोणाचार्य ; महाभारतांतील कुरुगुरु . [ सं . ] हातापायाचे द्रोण होणे - हातपाय आंखडणे . द्रोणकाक - पु . १ गिधाड . २ डोमकावळा .०माशी स्त्री. साधी माशी ( द्रोणावर बसते म्हणून ).०वत न. द्रोणाच्या उपयोगी पान . द्रोणी स्त्री . डोणी पहा . द्रोणा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 द्रोणा f. f. a kind of shrub, [L.] N. of a daughter of सिंह-हनु, [Buddh.] द्रोणा संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : द्रोणपुष्पी Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP