Dictionaries | References प प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | शेतीमध्ये योग्य वेळीं पेरणी करण्याचें महत्त्व इतकें असतें कीं, घात साधण्याकरितां घरांतील प्रेतहि तसेंच टाकून द्यावयास हरकत नाहीं पण पेरणीची घात फुकट जाऊं देऊं नये. भागाहून स्वस्थपणें प्रेतसंस्कार करावा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP