Dictionaries | References

कठिण

   
Script: Devanagari
See also:  कठीण , कठीन

कठिण     

वि.  १ अवघड ; अशक्यप्राय ; दुष्कर . २ संकटपूर्ण ; आपदग्रस्त ; कष्टपद ( गोष्ट , बनाव , प्रसंग ). ' कठिण समय येतां कोण कामासि येतो .' - र १० . ३ घट्ट ; बळकट ; टणक ; नरम नव्हे असें ; जें ; तोडण्यास बळ लागतें असें . ' लोंखड कठीण असतें .' ४ करण्यास वाईट . ' ही गोष्ट ( चोरी ) कठीण आहे !' ५ दुःखप्रद ; सोसण्यास अवघड ; जिवावरचें मरणप्राय ( आजार , रोग , स्थिति ). ६ कुर ; कठोर ; दयाशुन्य ( माणुस कृत्य ). ७ मनास लागेल असें ; कडक ; कठोर ( शब्द , भाषण ). ' आपलें झांकी अवगुण । पुढिलास बोले कठिण । ' - दा ५ . ३ . ९२ . ' वचन जयाचें कठीण । तो येक पढतमुर्ख ॥ ' - दा . २ . १० . ११ . ८ समजण्यास अवघड ( ग्रंथ , अभ्यास , व्यवहार ). ( सं . कठिन ; गु . सिं . कठण ; पं ; कट्न - न )
०वाटणें   अवघड वाटणें ; दुःख होणें . - नोत्तर - न . ( काव्य ) दुर्भाषण ; शिवीगाळ ; निर्भर्त्सना . ' म्हणोनि भांडे दिवस रात्र । कठोनित्तर बोलत । ' ( कठिण + उत्तर )
०मर्जी  स्त्री. गैरमर्जी ; इतराजी .
०वर्ण  पु. ट वर्ग आणि जोडाक्षरे .

Related Words

कठिण नारळाचें अंग बाहेर, भीतरीचें चांग   कठिण समय येतां कोण कामासि येतो   कठिण   अंतकाळ बरा, पण माध्यान्हकाळ मोठा कठिण आहे   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   चितेपेक्षां चिंता कठिण   तवईपेक्षा अवई कठिण   कठिण परिश्रम   उंबरघाट सुटणें महा (कर्म) कठिण   एका ठायीं जडलें मन, दुजे ठायीं फिरतां कठिण   देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते   milk stone   scirrhus cancer   hard pan   case hardened steel   जड वाटणें   बिरुस   hard palate   hard chancre   scleredema   एखाद्यावर समय पडणें   एखाद्यावर समय येंणें   कौलु   जीव कोंडाळणें   बाजू अंगावर येणें   भिन्न मैत्री ही क्वचितच पूर्णत्वाला पोहोंचते   वर बाजू बेतणें   जड सांगणें   बसई   बिगट   देतां नये ठाव, धरतां नये वाव   सांगण्यात करण्यांत पुष्कळ फेर असतो   खरबठ्ठर   खोड्यांत पाय घालावयास येतो, पण काढावयास जड जातो   खोड्यांत पाय घालावयास येतो पण काढावयास परवानगी लागते   कन्नक   औचाट   फैलावर घेणें   फैलावर धरणें   मद्द   रोखीशिवाय खरेदी, तीच व्यापार्‍याची मंदी   खडकाळ खडकळी   असमजुती   असमजुत्या   दगडाशीं भांडणें   नाहीं काष्टाचा गुमान। गोवी भ्रमरा सुमन॥   hard bast   जिवावरचें अधण उतरणें   ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि नरं न रंजयति ।   खसलती   खसालती   अश्मीभूत   असहानु   आजारपण   जटिली क्रिया   तिघावरचा आरा, लावील कोण थारा   टांस   ठसदिनीं   ठसदिशीं   उधवटां   कर्ज घेतां वाटे हौस, देतांना फल्‍गुन मास   कर्‍या   अरकसलें   कुबल   दाठर   दाठरणे   दाढरणे   फिरंगी लोह   बरकसलें   मरणाला रात्र आडवी करणें   निकंठ   कौरची   क्षमेसारखें तप नाहीं   सक्कस   अलंघनीय   एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है   भणना, गणना, चातुर्य तीन्ही बाता सहेल, कामदहन, मनवशकरण, गगन चढन मुष्केल   hard water   झळम   झालें तें पुरवतें, अवई मोठें दुःख देतें   अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   अतर्प्य   अनिरुप   अपटी देणें   आसतुटी   ओठा जाळ (काळ), पोटा काळ   मालियेत   म्हातारी निबर, कवटाळी जबर   दगडास पाझर फुटणें   देताम दिवाळी, अगर शिमगा   देताम दिवाळी, उलट शिमगा   देताम दिवाळी, घेतां शिमगा   निकुटणे   पडक्या भिंतीला लिंपू किती, म्हातारा नवरा जपूं किती?   लडका कमाते आठ तास, पैका कमाते चोविस तास   खबेड   जारट   रंठ   खडकळ   खडकाळी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP