Dictionaries | References

एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है

   
Script: Devanagari

एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है

   (हिं.) एक गोष्ट अवघड तर हजार सुघड. जगामध्ये कठिण गोष्टीच तेवढ्या आपल्या नजरेस येतात व त्याबरोबर अनेक गोष्टी सुलभतेने होण्यासारख्या असतात तिकडे आपले लक्ष्य जात नाहीकठिण गोष्टींबद्दल मात्र आपण कुरकुर करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP