Dictionaries | References

हजार बोडक्या, एक केसकरीण

   
Script: Devanagari

हजार बोडक्या, एक केसकरीण

   विधवा स्त्रिया अनेक असल्या तरी त्यांस एका सौभाग्यवती स्त्रीची बरोबरी करतां यावयाची नाहीं.
   अनेक निराधारांमध्यें एखादीच समर्थ व्यक्ति. केस पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP