Dictionaries | References

नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य

   
Script: Devanagari

नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य     

गुह्यभागीं दुखणें झाल्यास साध्या वैद्याला सुद्धां दाखवावयाची लाज वाटते, मग जांवयाला दाखवावें कसें? दाखवितां येत नाहीं व दाखविल्याशिवाय उपचार होऊन बरें होत नाहीं अशीं अडचणीची परिस्थिती येणें. अवघड जागीं दुःख, पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP