Dictionaries | References

नाजुक

   
Script: Devanagari
See also:  नाजूक

नाजुक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जिसमें हानि या अनिष्ट का डर हो   Ex. यह बहुत नाज़ुक मामला है ।
MODIFIES NOUN:
अवस्था वस्तु क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
नाज़ुक
Wordnet:
asmস্পর্শ্্কাতৰ
bdगिथाव
benস্পর্শকাতর
kanನಾಜೂಕಾದ
kasنوزُک , ٲویُل
kokनकसूद
nepनाजुक
oriସମ୍ବେଦନଶୀଳ
sanदुरासद
telప్రమాదమైన
urdنازک
See : कोमलांगिनी, सुकुमार, चिंताजनक, कमज़ोर

नाजुक     

वि.  १ कोमल ; सुकुमार ; नरम ; हलकेपणाने , काळजीने वापरण्याच्या उपयोगाचा ; कष्ट सहन न करणारा . नाजुक साजुक कळी प्रफुल्लित पातळ पुतळी ठेंगणी । - अफला ७८ . २ अशक्त ; दुर्बळ ; बारिक ; हलका ( मनुष्य , वस्तु ). ३ पातळ ( पोळी इ० ). ४ दिखाऊ ; सुरेख ; सुंदर ( वस्तु ). ५ कुशलतेचे ( काम ). ६ गुप्त ( गोष्ट इ० ); जनानी ; बायकांसंबंधी ( काम ). ७ चोखंदळ ; दिमाखाचा . [ फा . नाझुक ; सिं . नाजुकु ]
०काम  न. १ नाजूकपणाचे काम ; युक्तीचे व कौशल्याचे काम . २ गुप्त वेश्यागमन ; परदारगमन ; रंडीबाजी . ३ लांच घेणे .
०खर्च  पु. १ गुप्त व्यसनांचा लागणारा खर्च .
०जागा  स्त्री. मृदुभाग ; ( विशेषतः ) गुह्येंद्रियाची कोमल जागा ; गुह्येंद्रिय .
०जेवण  न. १ खाण्यांत चोखंदळपणा . २ थोडेसेच जेवण ; फार भूक नसणे . जेवण कमी असणे .
०मसलत  स्त्री. खाजगी खलबत , विचारविनिमय ; गुप्तपणाची , मुत्सद्देगिरीची , युक्तीची अशी योजना .

नाजुक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
adjective  जसमा हानि वा अनिष्टको डर छ   Ex. यो अधिक नाज़ुक मामला हो
MODIFIES NOUN:
अवस्था वस्तु क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmস্পর্শ্্কাতৰ
bdगिथाव
benস্পর্শকাতর
kanನಾಜೂಕಾದ
kasنوزُک , ٲویُل
kokनकसूद
oriସମ୍ବେଦନଶୀଳ
sanदुरासद
telప్రమాదమైన
urdنازک

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP