Dictionaries | References म मिजाज Script: Devanagari See also: मिजास Meaning Related Words मिजाज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : स्वभाव, स्वास्थ्य मिजाज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fastidiousness, squeamishness, vitious delicacy: also airs and affectation; high notions and fancies; disdainfulness. Pr. मि0 बादशाहाची अवलाद भडभुंजाची. मि0 ठेवणें or राखणें g. of o. To regard the delicacy and niceness of; to treat daintily. मिजाज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Fastidiousness. High notions and fancies.मिजाज ठेवणें-राखणें Treat daintily. मिजाज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दिमाख ; ताठा ; ऐट ; डौल ; अभिमान ;तब्येत ; प्रकृति .बुद्धि . तस्मात याची मिजाज कायम नाहीं . - ख ८ . ३९१५ . [ अर . मिझाज ] म्ह० मिजाज - स बादशहाची आणि अवलाद भडभुंजाची . ( वाप्र . )०जाणें इतराजी होणें .०ठेवणें राखणें - तब्येत सांभाळणें . मिजाशींत येणें चढणें - गर्वानें फुगणें ; डौलांत असणें . सामाशब्द -०खुशी स्त्री. खुशाली .०खोर दार मिजाजी शी सी - वि .मिजाशीनें वागणारा ; चढेलपणानें किंवा प्रतिष्ठितपणानें वागणारा ; गर्विष्ठ .नाजुक प्रकृतीचा ; तब्यती ; लहरी .डामडौलाचें ; थाटमाटाचें .०मान्दगी स्त्री. प्रकृतीचें अस्वास्थ्य . राजाची व रघोत्तमराव यांचेही मिजाजमान्दगीकरितां राहिले . - रा ५ . १५७ . मिजाण स्त्री .तब्यत ; प्रकृति .चोखंदळपणा ; लहर . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP