Dictionaries | References उ उरावर बसणें Script: Devanagari Meaning Related Words उरावर बसणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. आवश्यक होणेंभाग पडणें. २. कैचीत धरणेंचिमट्यात पकडणेंसक्तीने एखादी गोष्ट करावयास लावणें. ३. संभोग करणेंअब्रू घेणें. ४. अवघड गोष्ट करणें प्राप्त झाल्यानें असाहाय्यता येणें. मनाविरूद्ध एखादी गोष्ट करावी लागणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP