Dictionaries | References ग गांव Script: Devanagari See also: गाव Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गांव हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : गाँव, गाँव Rate this meaning Thank you! 👍 गांव कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जंय कांय लोक घर बांदून रावतात अशी सुवात Ex. गणपतीचे पुजे खातीर सगले गांवचे लोक एकठांय जाले HYPONYMY:वसणूक गांव वाडो चाळ नगर झोंपडपट्टी MERO MEMBER COLLECTION:विद्यालय घर ओश्पिताल दिग्गज ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবস্তি bdबस्ति benবস্তি gujબસ્તી hinकॉलोनी kanನೆಲೆಗೊಳಿಸುವುದು kasعلاقہٕ malകോളനി marवसाहत mniꯂꯩꯀꯥꯏꯁꯤ nepबस्ती oriବସ୍ତି panਬਸਤੀ sanअवसथः telవీది urdبستی , آبادی , کالونی , آشیانہ , قصبہ , شہر , گاؤں noun खूब ल्हान वस्ती Ex. आमच्या गावांत नाटक आसा HOLO MEMBER COLLECTION:हलका HYPONYMY:गोकूळ खेडें आळंदी ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खेडेंWordnet:bdगामि gujગામ hinगाँव kanಗ್ರಾಮ malഗ്രാമം marगाव mniꯈꯨꯡꯒꯪ nepगाउँ oriଗାଁ panਪਿੰਡ sanग्रामः tamகிராமம் telగ్రామం urdگاؤں , دیہات , گرام noun खंयच्याय गांवांत रावपी लोक Ex. बोवाळ आयकतकच पुराय गांव एकठांय जालो MERO MEMBER COLLECTION:गांवकार ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ग्रामWordnet:asmগাঁও bdगामियारि benগ্রাম hinगाँव kanಗ್ರಾಮದಜನ kasگام malഗ്രാമവാസികള് panਪਿੰਡ sanग्रामः tamகிராமம் telగ్రామం urdگاوں , موضع , دیہہ , دیہات Rate this meaning Thank you! 👍 गांव A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; not to have in one's village; not to have an idea of. ज्याचा गांव त्याला हगायाला नाहीं ठाव Expresses extreme privation and prohibition under usurpation and oppression. त्या गांवचा नसणें To be, as to a given matter, an ignoramus or a mere novice: also to be a shuffler or shift-about. Rate this meaning Thank you! 👍 गांव Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n m A village; app. freely to a city or a town.गांवीं नसणें not to have an idea of, to be wholly void of, to want.त्या गांवचा नसणें To be, as to a given matter, an ignoramus or a mere novice; also to be a shuffler or shiftabout. Rate this meaning Thank you! 👍 गांव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. ग्राम , खेडे , मौजा , वस्ती ; ना. नगर , शहर . Rate this meaning Thank you! 👍 गांव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुन . १ वस्तीचें ठिकाण ; ग्राम ; मौजा ; खेडें . २ ( व्यापक ) नगर ; शहर . ३ गांवांतील वस्ती ; समाज . यंदा दंग्यामुळें कितीक गांव पळून गेले . ४ आश्रय . ५ ( दोन गांवांमधील अंतरावरून ) चार कोस ; योजन ; चार ते नऊ मैल अंतर . मारीचातें प्रभु शत गावें पुंखसमीरें उडवी - मोरा १ . १९९ . हा शब्द कोंकण आणि देशांत पुल्लिंगी व सामान्यपणें नपुसकलिंगी योजतात . समासांत - गांव - कुलकर्णी - चांभार - न्हावी - भट इ० याप्रमाणें बारा बलुत्यांच्या नांवापूर्वीं गांव हा शब्द लागून सामासिक शब्द होतात व त्या शब्दावरून त्या त्या बलुतेदाराच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील हक्काचा बोध होतो . [ सं . ग्राम ; प्रा . गाम ; हिं . गु . गाम ; सिं . गांउ ; फ्रेंजि . गांव पोर्तुजि . गाऊ ] ( वाप्र . ) ( त्या ) गांवचा नसणें - दुसर्यावर लोटणें ; टाळणें ( काम ); ( त्या ) कामाशीं आपला कांहीं अर्थाअर्थी संबंध नाहीं असें दर्शविणें .०मारणें लुटणें ; खंडणी बसविणें . दौड करून गांव मारूं लागले - पया १८८ . गांवानांवाची हरकी देणें , गांवानांवाची हरकी सांगणें - ( तूं कोठून आलास , तुझें नांव काय आहे सांग इ० ) ज्याच्या अंगांत भूतसंचार झाला आहे अशा मनुष्यास ( भुतास , किंवा झाडास ) विचारतात . यावरून पाहुण्यास आपण कोठून आलांत इ० नम्रपणें विचारणें . गांवाला जाणें - १ जवळ नसणें . २ ( ल . ) निरुपयोगी असणें . जसें - माझे हात कांहीं गांवाला गेले नाहींत ( जवळच आहेत , वेळ आली तर तुला रट्टा मारतील ). गांवीं नसणें - पूर्ण अभाव असणें ; अज्ञानी असणें ; दरकार नसणें ; खिजगणतींत नसणें . सामाशब्द -०आकार आकारणी - पुस्त्री . गांवचा हिशेब ; हिशेबाचा तक्ता .०आखरी क्रिवि . ( व . ) गांवालगत - शेवटीं - लागून . गांवई - स्त्री . सरकारी जुलुमामुळें आपलें गांव सोडून दुसर्या गांवी केलेली वस्ती ; सरकारी हुकुमाची अमान्यता ; सरकारी अटींना प्रतिरोध ( सार्यांत सूट , तहकुबी इ० मिळविण्यासाठीं गांवचे सर्व लोक हा उपाय अंमलांत आणतात ).०कंटक वि. गांवाची पीडा ; गांवाला त्रास देणारा . [ सं . ग्राम + कंटक ]०कबुलात स्त्री. १ ( कों . ) वहिवाटदार खोतानें गांवांतील जमीनीचा सारा भरण्याबाबत दिलेली कबुली . २ गांवांतील गावकर्यांनीं वहीत किंवा पडित जमीन कोणती ठेवावी याबद्दल केलेला निश्चय , ठराव .०कर पु. १ गांवांतील वृत्तिवंत . - कोंकणी इतिहाससाहित्य लेख ४०० . २ ( राजा . ) गांवच्या शूद्रांतील देवस्कीच्या मानपानासंबंधांतील एक अधिकारी . ३ भूतबाधा नाहींशी करणारा , देवस्की करणारा माणूस ; धाडी . - झां , ऊ १०२ . ४ गांवचे लोक ; रहिवासी ; गांवांत घरदार शेतभात असणारा . गांवकर म्हणती हो पेटली आग । - दावि ३५० . ५ ( कु . कों . ) पाटील ; खोत ; पुढारी . ६ ( रत्नागिरी ) कुणबीवाडयाचा व्यवस्थापक ; कुणबी .०करी पु. १ एखाद्या गांवांत ज्याचें घरदार आहे तो त्या गांवचा रहिवासी ; गांवांत राहणारा . त्या गांवचे सर्व गांवकरी आज देवळाजवळ मिळाले होते . २ शेतकरी . गांवकी - स्त्री . १ गांवाच्या संबंधीचा हरयेक अधिकार ( अंमल इ० ); गांवचा कारभार . २ गांवसभा ; तींत झालेले ठराव . ३ गांवचा विचार ; गांवकरी व पुढारी यानीं एकत्र जमून केलेला विचारविनिमय . ४ वतनदारांचा गांवासंबंधाचा परस्पर संबंध व त्यांचा समाईक अंतर्बाह्य व्यवहार . - गांगा १६७ . [ सं . ग्रामिक ] गांवकुटाळ - वि . गांवकुचाळ ; गांवांतील निंदक ; टवाळ ; लोकांची निंदा करणारा .०कुठार वि. १ गांवांतील लोकांवर संकट आणणारा ( चहाडी , वाईट कर्म इ० करून ); गांवभेद्या ; कुर्हाडीचा दांडा . २ गांवांतील सामान्य लोक . दिल्लींतील वाणी , बकाल , बायका देखील गांवकुठार ( हे ) लश्करच्या लोकांस मारूं लागले . - भाब १६० .०कुंप कुसूं कोस - नपु . १ गावाच्या भोंवतालचा तट . २ ( ल . ) वस्त्राचा ( रंगीत ) कांठ ( धोतरजोडा , शेला इ० चा रेशमी , कलाबतूचा ).०कुळकर्णी पु. गावचा वतनदार पिढीजात हिशेबनीस ; याच्या उलट देशकुळकर्णी ( जिल्हा , प्रांत , यांचा कुळकरणी ).०खर न. गांवाची सीमा , हद्द ; सीमाप्रदेश ; परिकर . [ गांव + आखर ]०खर्च पु. ( जमीनमहसुली ) गांवचा ( धार्मिक समारंभ , करमणूक इ० चा ) खर्च ; पंडित , गोसावी , फकीर इ० स द्रव्य , शिधासामुग्री इ० देतात त्याचा खर्च .०खातें न. १ ( पोलीस ; कुळकर्णी वगैरे गांवकामगार लोक . २ गावचा हिशेब .०खिडकी स्त्री. गावकुसवाची दिंडी ; हिच्या उलट गांववेस ( दरवाजा ).०खुरास क्रिवि . गांवाकडून - गणिक - पासून . गांवगन्ना चार रुपये करून द्यावे . गावगन्ना ताकीद करून सर्व लोक बोलावून आणा .०गरॉ वि. ( गो . ) गावठी .०गाडा पु. गांवांतील सर्व प्रकारचे ( तटे , प्रकरणें , बाबी इ० ) कामकाज ; गांवचा कारभार ; गांवकी . ( क्रि० हांकणें ; चालविणें ; संभाळणें ).०गाय स्त्री. आळशी व गप्पिष्ट स्त्री ; नगरभवानी .०गांवढें न. गांवें ; खेडीं ( व्यापक अर्थी ).०गिरी वि. गांवांत उत्पन्न झालेलें , तयार केलेलें ; गांवराणी ; गांवठी ; याच्या उलट घाटी ; तरवटी ; बंदरी इ० .०गुंड गुंडा - पु . १ गांवचा म्होरक्या . २ विद्वानांस आपल्या हुशारीनें ( वास्तविक विद्या नसतां ) कुंठित करणारा गांवढळ . ३ जादुगारांची मात्रा चालूं न देणारा पंचाक्षरी ; गारुडयास त्याच्याच विद्येनें जिंकणारा . जेवी गारुडीयाचें चेटक उदंड । क्षणें निवारीत गांवगुंड । - जै २४ . ९ . ४ गांवांत रिकाम्या उठाठेवी करणारा ; त्रासदायक माणूस ; मवाली ; सोकाजी ; फुकट फौजदार ; ढंगबाजव्यक्ति ; खेळया .०गुंडकी स्त्री. १ गांवगुंडाचा कारभार ; गांवकी . २ ( ल . ) फसवेगिरी ; लबाडी . गुंडांचा खेळ - पु . पंचाक्षरी किंवा जादूगार यांच्याशीं गांवगुंडांचा चढाओढीचा सामना ; मुठीचा खेळ .०गोहन पु. ( व . ) संबंध गांवांतील गाई एकत्र असलेला कळप .०गौर स्त्री. सबंध गांवांत भटकणारी स्त्री ; गांवभवानी . पोरीबाळीसुध्दां हिणवून पुरेसें करतील कीं , या गांवगौरीला हें भिकेचें वाण कुणी वाहिलें म्हणुन ? - पुण्यप्रभाव०घेणी स्त्री. दरवडा ; हल्ला . समुद्राचें पाणी सातवा दिसीं करील गांवघेणी । - भाए ६९ .०चलण चलणी गांव चलनी - वि . गांवांत चालणारें ( नाणें ).०चा पु. गांवचा वेसकर , महार , जागल्या .डोळा पु. गांवचा वेसकर , महार , जागल्या .०चा पु. गांवांतील कोणी तरी ; कोणास ठाऊक नसलेला ; परका ; अनोळखी .लोक पु. गांवांतील कोणी तरी ; कोणास ठाऊक नसलेला ; परका ; अनोळखी .०चावडी स्त्री. गांवांतील सरकारी कामकाजाची जागा ; चौकी .०जाण्या वि. गांवदेवतेस वाहिलेलें ( मूल ).०जेवण जेवणावळ भोजन - स्त्रीन . १ गांवांतील सर्व जातींना घातलेलें जेवण . २ गावांतील स्वजातीस दिलेली मेजवानी . म्ह० हें गांवजेवण नव्हे कीं घेतला थाळातांब्या चालला जेवायला ( महत्त्वाच्या गोष्टीची थट्टा करणारास उपरोधिकपणें म्हणतात ).०जोशी पु. गांवांतील वृत्तिवंत जोसपण करणारा .०झाडा पु. गावांतील ( शेत इ० ) जमीनींचा कुळकर्ण्यानें तयार केलेला वर्णनपर तक्ता ; कुळकर्णीदप्तर .०झोंड पु. १ सर्व गांवापासून कर्ज काढून नागविणारा . २ गांवांतील खटयाळ , खाष्ट माणूस ; गांवास त्रास देणारा माणूस .०ठण ठाण - न . स्त्री . गांवांतील वस्तीची जागा ( अस्तित्वांत असलेली किंवा उजाड झालेली ); आईपांढर . [ सं . ग्राम + स्थान = म . गांव + ठाण ] गांवठा - पु . १ गांवचा एक वतनदार . म्ह० गांवचा गावठा गांवीं बळी . २ खेडवळ ; गांवढळ गांवठी गांवठू - वि . १ गांवचें ; स्थानिक . गावगिरी अर्थ १ पहा . बाजारी तुपापेक्षां गांवठी तूप नामी . २ गांवढळ ; खेडवळ . ३ ( विशेषत : गांवठू ) रानटी ; खेडवळ ( माणूस , चालरीत ). गांवठी वकील - पु . देशी भाषेत वकिलीची परीक्षा दिलेला माणूस . इंग्रजी न जाणणारा किंवा वकिलीची मोठी परीक्षा न दिलेला साधा मुखत्यार वकील . Rate this meaning Thank you! 👍 गांव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गांवकुसूं पाडून कांट्या लावणारा गांवकुंसू म्हणजे गांवाभोवती असलेली भिंत किंवा तट. तो चांगला मजबूत असतो तो पाडून टाकून त्या भिंतीच्या जागी काट्याचे कुंपण लावणारा मनुष्य अगदी बेअकली असला पाहिजे. अधिक महत्त्वाची गोष्ट मोडून टाकून तिची एखादी क्षुल्लक वस्तु बनविणारा. आंतबट्टयाचा व्यवहार करणारा. मागे पहा.-तु०-कनेडकडाचे खापेकड करणें. Related Words गांव गांव मारणें भायलो गांव गांव जळाला हनुमंत निराळा गांव तेथे लाव परदेशः પરદેશ ಪರದೇಶ गांव जळला तरी हणमंत बाहेर शेत वाणीचें, गांव सोयर्याचें जेथें गांव तेथें म्हारवाडा गांव गेलें, नांव राहिलें ठाव ना गांव, लटकेंचि नांव हातांत झोळी सर्व गांव उकळी सगळा गांव मामाचा, एक नाहीं कामाचा बाहेरगाव गांव जळतो तरी हनुमंत बाहेर गांव जळाला, मारुति (हनुमंत) गांवनिराळा वांव चुकली कीं गांव चुकतो वांव चुकली कीं गांव चुकला राव करणार नाहीं तें गांव करतो राव करीत नाहीं तें गांव करतो गांव गांव सारा गांव जलगया, काले मेगीया पानी दिया सगळो माजो गांव, पाय दवरुंक ना ठाव गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा घर चालवितो तो घराचा वैरी, गांव चालवितो तो गांवाचा वैरी तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्याशिवाय गांव नाहीं सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला सगळा गांव मामाचा, एक नाही कामाचा गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें जेथें भरला (भरे) डेरा, ताचे गांव बरा चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी गांव जळे नि हनुमान बेंबी चोळे ज्या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा पठेचा गांव वीस गांव तेथें तीस गांव गाव hamlet small town crossroads माझें नांव लाड, जेथें पडेल माझें हाड, तेथें साडेतीनशें गांव उजाड गाउँ गामि ଗ୍ରାମ ଗାଁ ಗ್ರಾಮ ಗ್ರಾಮದಜನ ഗ്രാമം ഗ്രാമവാസികള് आगस्ताळी, गांव जाळी गांव जळाला, मारुति पळाला गांव जळे मारुति पळे गांव नाहीं तो गांवकर गांव म्हारवडा एक करणें जेथें गांव तेथें महारवाडा दुसर्याचें नांव, आपलें गांव नांव गांव विचारणें village ग्रामः गाँव گام கிராமம் గ్రామం গাঁও ગામ गांव (आहे) तेथे महारवाडा (आहे) गांव जळाला तरी म्हारोडा बाहेर गांव तगारा आणि फुटका नगारा गांव नांचता म्होण गावडी नाचता गांव हंसलें म्हणजे म्हरवडा हंसणें गाढवाचें मैथुन, गांव गरजल्यावांचून कोठून? ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव रस्त्याच्या सगरानें, गांव भेटे निश्चयानें मुलखाचें नांव आणि आपलें गांव फेस्त करता गांव, प्रेजिदेन्तीचें नांव फेस्त करता गांव, व्हिगाराचें नांव देवाचें नांव आणि आपला गांव नांव देवाचें आणि गांव पुजार्याचें कॉलोनी अवसथः बस्ति परदेश వీది ବସ୍ତି ବିଦେଶ ਵਿਦੇਸ਼ ನೆಲೆಗೊಳಿಸುವುದು গ্রাম ਪਿੰਡ एक रात्र राहणें, गांव कांगे लहान गांव करी ते राव न करी गांव गेले गांवढे, वाट पळैतत लवंडे गांव निसबत दावा, आणि खुद निसबत अदावत गांवांनी गांव निजे, आळशिणीचें वरण शिजे ज्या गांवीं भरे दरा, तोच गांव बरा ज्याचा गांव त्याला, ठाव नाहीं हगायला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP