|
पु. १ प्रांत ; प्रदेश ; भाषाभेदाने भिन्न झालेला प्रांत . देशासारखा वेष . २ जागा ; स्थान . वृक्षाचे मूळदेशी सेचन केले म्हणजे अग्रदेशीहि टवटवी येते . ३ योग्य स्थान ; सभोवतीची परिस्थिति , भूमि . देश , काल पाहून काम करावे . ४ सह्याद्री , बालाघाट , कर्नाटक व गोदावरी नदी यांमधील देश . ५ ( ज्योतिष ) औरस चौरस १०० योजने यांनी व्याप्त असणारा भूभाग . ६ परिसीमायुक्त भूमिभाग . जसे - देश ( महाराष्ट्र , कर्नाटक देश इ० ); प्रांत ( पुणे , वाई प्रांत इ० ). या खेरीज सुभा , परगणा , तालुका , जिल्हा , महाल , कसबा , पेटा , पुठा , मौजा , संमत , तरफ , टप्पा , मजरा , मुजरी इ० आणखीहि भूमिभाग आहेत . यांची माहिती त्या त्या शब्दाखाली पहाणे . [ सं . दिश = दाखविणे . तुल०झें . दिश ; ग्री . देइकनुमि ; लॅ . दिकेरे ; गॉ . तैहन ; प्रा . ज . झीगऑन ; लिथु . झेन्क्लास = खूण ; आर्मे . लेशी ; लेशवाव ( गांव ) ] ( वाप्र . ) पु. १ प्रांत ; प्रदेश ; भाषाभेदाने भिन्न झालेला प्रांत . देशासारखा वेष . २ जागा ; स्थान . वृक्षाचे मूळदेशी सेचन केले म्हणजे अग्रदेशीहि टवटवी येते . ३ योग्य स्थान ; सभोवतीची परिस्थिति , भूमि . देश , काल पाहून काम करावे . ४ सह्याद्री , बालाघाट , कर्नाटक व गोदावरी नदी यांमधील देश . ५ ( ज्योतिष ) औरस चौरस १०० योजने यांनी व्याप्त असणारा भूभाग . ६ परिसीमायुक्त भूमिभाग . जसे - देश ( महाराष्ट्र , कर्नाटक देश इ० ); प्रांत ( पुणे , वाई प्रांत इ० ). या खेरीज सुभा , परगणा , तालुका , जिल्हा , महाल , कसबा , पेटा , पुठा , मौजा , संमत , तरफ , टप्पा , मजरा , मुजरी इ० आणखीहि भूमिभाग आहेत . यांची माहिती त्या त्या शब्दाखाली पहाणे . [ सं . दिश = दाखविणे . तुल०झें . दिश ; ग्री . देइकनुमि ; लॅ . दिकेरे ; गॉ . तैहन ; प्रा . ज . झीगऑन ; लिथु . झेन्क्लास = खूण ; आर्मे . लेशी ; लेशवाव ( गांव ) ] ( वाप्र . ) ०घेणे आपला देश घेणे - आपल्या स्वतःच्या कामांत लक्ष घालणे . देशाचा पाटावरवंटा होणे - बेचिराख , ओसाड करणे . देशी जाणे - स्वदेशास जाणे . ( सामाशब्द ) ०घेणे आपला देश घेणे - आपल्या स्वतःच्या कामांत लक्ष घालणे . देशाचा पाटावरवंटा होणे - बेचिराख , ओसाड करणे . देशी जाणे - स्वदेशास जाणे . ( सामाशब्द ) ०कार पु. एक राग . या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , पंचम , तीव्र धैवत हे स्वर लागतात . जाति औडुव - औडुव . वादी धैवत . संवादी गांधार . गानसमय दिवसाचा पहिला प्रहर . - चि . ( गो . ) देशावरचा . ०कार पु. एक राग . या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , पंचम , तीव्र धैवत हे स्वर लागतात . जाति औडुव - औडुव . वादी धैवत . संवादी गांधार . गानसमय दिवसाचा पहिला प्रहर . - चि . ( गो . ) देशावरचा . ०कारण न. देशभक्ति ; राजकारण . ०कारण न. देशभक्ति ; राजकारण . ०कालवस्तुपरिच्छेदरहित वि. काळ , स्थळ इ० वस्तूने अनिश्चयात्मक अथवा अनिर्वचनीय म्हणजे सर्वव्यापी , शाश्वत , अशरीर असे ब्रह्म , आत्मा , ईश्वर इ० ०कालवस्तुपरिच्छेदरहित वि. काळ , स्थळ इ० वस्तूने अनिश्चयात्मक अथवा अनिर्वचनीय म्हणजे सर्वव्यापी , शाश्वत , अशरीर असे ब्रह्म , आत्मा , ईश्वर इ० ०कुळकरणी पु. देशपांड्या ; महालांतील प्रत्येक गांवच्या कुळकर्ण्यावरील मुख्य वतनदार कुळकर्णी . याचे काम कुळकर्ण्याचा व खोतांचा हिशेब तपासण्याचे असते . ०कुळकरणी पु. देशपांड्या ; महालांतील प्रत्येक गांवच्या कुळकर्ण्यावरील मुख्य वतनदार कुळकर्णी . याचे काम कुळकर्ण्याचा व खोतांचा हिशेब तपासण्याचे असते . ०चौगुला पु. देशमुखाच्या हाताखालील अधिकारी . ०चौगुला पु. देशमुखाच्या हाताखालील अधिकारी . ०ठक वि. अट्टल सोदा ; महाठक . ०ठक वि. अट्टल सोदा ; महाठक . ०त्याग पु. १ देशांतर . २ हद्दपारी . ०त्याग पु. १ देशांतर . २ हद्दपारी . ०द्रोह पु. स्वदेशाचा विश्वासघात . ०द्रोह पु. स्वदेशाचा विश्वासघात . ०द्रोही वि. देशद्रोह करणारा . ०द्रोही वि. देशद्रोह करणारा . ०धडी धडीस क्रिवि . देशोदेशी भीक मागत फिरण्याची स्थिति . नाना हव्यासाची जोडी । तृष्णा करी देशधडी । - तुगा ३५५ . ०धडी धडीस क्रिवि . देशोदेशी भीक मागत फिरण्याची स्थिति . नाना हव्यासाची जोडी । तृष्णा करी देशधडी । - तुगा ३५५ . ०धर्म पु. १ देशाचा धर्म . २ स्थानिक आचारविचार , चालरीत . ०धर्म पु. १ देशाचा धर्म . २ स्थानिक आचारविचार , चालरीत . ०पांड्या डे पु . देशकुलकर्णी पहा . ०पांड्या डे पु . देशकुलकर्णी पहा . ०परिच्छेद - वि . ( ब्रह्माचे विशेषण ) देश , काळ इ० मर्यादेच्या बाहेरचा . ०परिच्छेद - वि . ( ब्रह्माचे विशेषण ) देश , काळ इ० मर्यादेच्या बाहेरचा . रहित - वि . ( ब्रह्माचे विशेषण ) देश , काळ इ० मर्यादेच्या बाहेरचा . रहित - वि . ( ब्रह्माचे विशेषण ) देश , काळ इ० मर्यादेच्या बाहेरचा . ०भक्त वि. देशाची सेवा करणारा . ०भक्त वि. देशाची सेवा करणारा . ०भाषा स्त्री. देशाची भाषा . बोलण्याची लोकभाषा . ०भाषा स्त्री. देशाची भाषा . बोलण्याची लोकभाषा . ०भाषाज्ञान न. अनेक भाषांचे ज्ञान . ०भाषाज्ञान न. अनेक भाषांचे ज्ञान . ०भ्रमण न. निरनिराळ्या देशांत फिरणे ; मुशाफरी ; पर्यटण ; प्रवास . ०भ्रमण न. निरनिराळ्या देशांत फिरणे ; मुशाफरी ; पर्यटण ; प्रवास . ०मर्यादा स्त्री. देशांतील आचारविचार ; संप्रदाय ; नियम ; पद्धति . २ देशाची सीमा . ०मर्यादा स्त्री. देशांतील आचारविचार ; संप्रदाय ; नियम ; पद्धति . २ देशाची सीमा . ०मूख पु. १ परगण्याचा वतनदार अधिकारी . हा परगण्यांतील सर्व पाटलांवरील मुख्य असतो . २ ( विनोदाने ) सोनाराचे कांकता नामक हत्यार . ३ ( ल . ) हुलगा . ( कारण यास देशांत फार चाहतात ). ४ वतल ( ओतल ) मधून पाणी काढण्याचे मडके . ५ ( विनोदाने ) पिकदाणीसारखा उपयोग करण्याचे मडके . ६ ( व . ) लग्नांत आणलेले मडके . ०मूख पु. १ परगण्याचा वतनदार अधिकारी . हा परगण्यांतील सर्व पाटलांवरील मुख्य असतो . २ ( विनोदाने ) सोनाराचे कांकता नामक हत्यार . ३ ( ल . ) हुलगा . ( कारण यास देशांत फार चाहतात ). ४ वतल ( ओतल ) मधून पाणी काढण्याचे मडके . ५ ( विनोदाने ) पिकदाणीसारखा उपयोग करण्याचे मडके . ६ ( व . ) लग्नांत आणलेले मडके . ०मुखी स्त्री. १ देशमुखाचे काम किंवा अधिकार . २ महालांतील नक्त जमाबंदीवर शेकडा सात आणि धान्यावर शेंकडा तीन असा कर . ०मुखी स्त्री. १ देशमुखाचे काम किंवा अधिकार . २ महालांतील नक्त जमाबंदीवर शेकडा सात आणि धान्यावर शेंकडा तीन असा कर . ०मुखीण स्त्री. १ देशमुखाची बायको . २ ( व . ) वाकळ ; गोधडी . ०मुखीण स्त्री. १ देशमुखाची बायको . २ ( व . ) वाकळ ; गोधडी . ०लेखक पु. देशकुळकरणी पहा . ०लेखक पु. देशकुळकरणी पहा . ०वटा पु. हद्दपारी ; देशत्याग . मोक्ष तो पाहातसे वास । रिद्धिसिद्धि देशवटा त्रास । - सुगा ७२७ . ०वटा पु. हद्दपारी ; देशत्याग . मोक्ष तो पाहातसे वास । रिद्धिसिद्धि देशवटा त्रास । - सुगा ७२७ . ०वर वरकरी , ऊरकरी देशावर - वरकरी पहा . ०वर वरकरी , ऊरकरी देशावर - वरकरी पहा . ०वही स्त्री. लोकांच्या नांवांची यादी , चोपडी . काळाची देशवही । वाचितां माझे नाव नाही . - भाए १५१ . ०वही स्त्री. लोकांच्या नांवांची यादी , चोपडी . काळाची देशवही । वाचितां माझे नाव नाही . - भाए १५१ . ०वळू वि. देशी ; खेडवळ . ०वळू वि. देशी ; खेडवळ . ०व्यवहार पु. देशधर्म पहा . ०व्यवहार पु. देशधर्म पहा . ०साया शाया - वि . माळवी ; सोरठी . आणिके देशशाया सांगडी । कोसी कनकवर्णी । - दाव २८१ . ०साया शाया - वि . माळवी ; सोरठी . आणिके देशशाया सांगडी । कोसी कनकवर्णी । - दाव २८१ . ०सेविका वि. १ देशाची सेवा करणारी ( स्त्री . ) २ स्वयंसेविका . ०सेविका वि. १ देशाची सेवा करणारी ( स्त्री . ) २ स्वयंसेविका . ०स्थ वि. १ ब्राह्मणांतील एक पोटजात . २ देशांत राहणारा . ०स्थ वि. १ ब्राह्मणांतील एक पोटजात . २ देशांत राहणारा . ०स्थी वि. देशस्थासंबंधी ( व्यवहार इ० ). देशाउर देशावर पहा . तो देशाउरे निघाला । - पंच १ . ३९ . देशाचार न . १ परदेश ; दुसरा देश ; ( धर्मसंबंधी बाबीत ) साठ योजने दूर असणारा अथवा नदी - पर्वताने तुटक झालेला असा देश . हा परका समजला जातो . २ याम्योत्तरवृत्तापासून पूर्वेकडील अथवा पश्चिमेकडील अंतर . देशांतरी जाणे , देशांतर करणे प्रवास करणे . देशाधडी धडीस देशधडी पहा . ०स्थी वि. देशस्थासंबंधी ( व्यवहार इ० ). देशाउर देशावर पहा . तो देशाउरे निघाला । - पंच १ . ३९ . देशाचार न . १ परदेश ; दुसरा देश ; ( धर्मसंबंधी बाबीत ) साठ योजने दूर असणारा अथवा नदी - पर्वताने तुटक झालेला असा देश . हा परका समजला जातो . २ याम्योत्तरवृत्तापासून पूर्वेकडील अथवा पश्चिमेकडील अंतर . देशांतरी जाणे , देशांतर करणे प्रवास करणे . देशाधडी धडीस देशधडी पहा . देशाभिमान --- पु . देशाचा अभिमान ; स्वराष्ट्राविषयी तळमळ , प्रेम , जिव्हाळा . खरा देशाभिमान म्हणजे आपल्या देशांतील लोकांची निकृष्ठावस्थेची कारणे शोधून तन्निवारणार्थ उद्योग करणे . - टिसू १०७ . देशावर पु . १ देशोदेशी भीक मागत फिरणे . २ - न . अशा रीतीने मिळविलेली भिक्षा . ३ परदेश ; परदेशी व्यापाराचा , पेठेचा गांव . ४ परदेशी , आयात माल . ५ परदेशच्या व्यापारी , किंमतीसंबंधी बातम्या . देशावरास देशावरी जाणे १ देशपर्यटन करणे . २ देशोदेशी भिक्षा मागत फिरणे . देशावरकरी कर पु . देशोदेशी भिक्षाटण करणारा माणूस देशाळू वि . ( व . ) देशावरचा ; मोठ्या शहरातील . देशिक पु . १ प्रवासी ; मुशाफर ; परदेशांत फिरणारा . २ आत्मज्ञानोपदेशक सद्गुरु . ३ समूह ; थवा . ऐसां कव्हणी नाही अभिचरिकू । जो होमी कोकीळांचा देशिकू । - शिशु ८४३ . देशी वि . १ घाटावरील देशासंबंधी . २ ( समासांत ) त्या त्या देशासंबंधी . जसेः - पुणेदेशी ; एतद्देशी इ० २ मराठी भाषा ; देशांतील भाषा . देशायेचेनि नागरपणे । - ज्ञा १० . ४२ . ११ . ३ देशीकार वि . मराठी भाषेच्या आकाराचे ; मराठी भाषेमध्ये रचलेले , बनविलेले . केले ज्ञानदेवे गीते । देशीकार लेणे । - १० . १८०५ . [ देशी + आकार ] देशीताल ताल पहा . देशीय वि . देशी अर्थ १ २ पहा . देशी संगीत न . निरनिराळ्या देशांतील लोकांच्या अभिरुचीप्रमाणे प्रचलित असलेले संगीत . गान पहा . देशोधडी धडीस देसधडी धडीस क्रिवि . देशधडी पहा .
|