Dictionaries | References

माह

   
Script: Devanagari

माह     

See : दान

माह     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : महीना, महीना

माह     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : महिना, महिना

माह     

 पु. महिना ; मास . यांचें देणें चालते माहापासोन मागील गेला महिना देखील धरिलें असें . - रा ६ . १९८ . [ फा . माह ]
०ब   माह - क्रिवि . महिन्याच्या महिन्यास . [ फा . ]
०वार   माहेवारी माहवारी - नस्त्री .
मासिक पगार , भत्ता , नेमणूक . ( क्रि० बांधणें ; बांधून देणें ; ठरविणें ); घडलेल्या गोष्टींचें त्या त्या महिन्याचें ठेवलेलें टिपण . - क्रिवि . महिनेवार ( पैसे देणें , हिशेब चुकता करणें इ० ). माहान - वि . महिन्याचा . सबब रोजमरा एक माहान . - वाडबाबा १ . २७ .

माह     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : महिना

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP