Dictionaries | References र राहणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राहणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. नांदणे , मुक्काम करणे , वस्ती करणे , वास करणे ; क्रि. उरणे , बाकी असणे , शिल्लक राहणे , हाती असणे ; क्रि. मावणे , समावेश होणे , सामावणे ; क्रि. टिकणे , जशाचा तसा राहणे , सुस्थितीत राहणे . Rate this meaning Thank you! 👍 राहणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb एखाद्या ठिकाणी वास करणे Ex. माझे वडील गावी राहतात. HYPERNYMY:थांबणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:असणेWordnet:asmবাস কৰা benথাকা gujરહેવું hinरहना kanವಾಸಮಾಡು kokरावप malതാമസിക്കുക nepबस्नु oriରହିବା panਰਹਿਣਾ tamவசித்தல் telనివసించు urdرہنا , سکونت پذیرہونا , رہائش کرنا , بود و باش اختیار کرنا verb दुखणे नाहीसे होणे Ex. हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील. SYNONYM:थांबणे बंद होणे verb एकाच ठिकाणी थांबून राहणे Ex. आता तुझे वडील कुठे राहिले? HYPERNYMY:थांबणे ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:bdथाबथा hinजमना kanಕೂತಿರು kasڈٔٹِتھ , جٔمِتھ , بِٕہِتھ kokघट जावप malസ്ഥിരതാമസമാവുക nepबस्नु oriଲାଖିବା panਬੈਠਣਾ tamதங்கு telతిష్టవేయి urdجمنا , بیٹھنا , رہ جانا verb पूर्ण किंमत न मिळणे वा वसूल न होणे Ex. हजार रुपयातले शंभर रुपये राहिले. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:बाकी असणे शिल्लक असणेWordnet:benবকেয়া থাকা kanತುಂಡಾಗು kasنۄقصان گَژُھن malനഷ്ടമാവുക nepकम्नु verb एखादी क्रिया केल्यानंतरदेखील काही मागे उरणे Ex. चांगले घासून धुतल्यावरही हा डाग तसाच राहिला. HYPERNYMY:उरणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)Wordnet:kasروزُن malബാക്കിവരുക mniꯂꯩꯍꯣꯕ sanशिष्य telఉండు urdرہنا , رکنا , بچنا , رہ جانا verb कुणाच्या घरी जास्त काळ राहणे Ex. दिनू महिनाभर आजीकडेच राहिला आहे HYPERNYMY:उतरणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:मुक्काम करणे वस्ती करणेWordnet:benথাকা gujવસવું kasروزُن , رِِہٲیش کَرٕنۍ , ڈیرِ دِیُن kokवसप malതാവളമടിക്കുക oriରହିବା panਬਸਨਾ tamதங்கியிரு urdبسنا , اقامت کرنا , ڈیراڈالنا verb एखाद्या विशिष्ट अवस्थेत राहणे Ex. येथे वातावरण नेहमी एकसारखेच राहते. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmথকা kasروزُن , آسُن malആകുക sanवृत् urdرہنا verb वंचित होणे Ex. संतोषचे आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन राहून गेले. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:राहून जाणेWordnet:benবাদ রয়ে যাওয়া kanವಂಚಿತನಾಗು kasروزُن malകഴിയാതെ വരിക mniꯌꯥꯎꯍꯧꯗꯕ nepनपाउनु oriବଞ୍ଚିତ ହେବା tamஏங்கு telఉండిపోవు verb देवाणघेवाण इत्यादीमध्ये एखाद्यावर एखादी रक्कम बाकी निघणे Ex. तुझे आताचे काही राहिले असतील तर सांग मी आता चुकते करतो. HYPERNYMY:राहणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:बाकी राहणे शेष राहणेWordnet:kanಸಾಲ ಉಳಿ kasباقی روزُن , باقی malചുകത്തുക See : उरणे, मावणे, सुटणे, टिकणे, थांबणे, पडणे, उतरणे Rate this meaning Thank you! 👍 राहणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. नांदणे ; वास करणे ; असणे ; मुक्काम करणे . आम्ही सांप्रत काशीत राहतो . एका स्थितीत टिकणे . एका बोटावर काठी कशी राहील . मावणे ; समाविष्ट होणे ( भांड्यात पदार्थ ). या दौतीत अच्छेर शाई राहील . मागे पडणे ; सध्यां टाकले जाणे ; न संपतां पडून राहणे ; तात्पुरते बंद पडणे ( काम इ० ). वाड्याचे काम अर्धे झाले अर्धे राहिले . यंदा त्याचे लग्न होणार होते पण राहिले . उरणे , शिल्लक असणे ; हातांत , खिशांत शिल्लक , बाकी म्हणून असणे . मागे घेणे ; थांबणे . त्वां शिवी दिलीस तर तो तोंडांत मारल्याशिवाय राहणार नाही . शिथिल होणे ; असमर्थ होणे ( अवयव , इंद्रिये ); मोडावणे ; खचणे ( सामर्थ्य , दम ) ठेवला जाणे ; पदरच्या माणसाप्रमाणे , चाकराप्रमाणे असणे ; कामावर , दिमतीस असणे . तूं एका महिन्याचा चाकर . मी कालपासून राहिलो . ( आयाचा शेवटी असणार्या धातुसाधितां बरोबर ह्या क्रियापदाचा प्रयोग असतां ) मागे फिरणे , थांबणे . असा अर्थ होतो . हा मारायाचा - खायाचा - बसायाचा - जायाचा - राहिला . ( तिरस्कारार्थी ) असूं देणे ; बाजूस सारणे ; दुर्लक्ष करणे . होउनि तृप्त नृपाते भीष्म म्हणे काय ती सुद्धा ? राहो । - मोभीष्म १२ . १२ . [ सं . रह = थांबणे ] साधितशब्द - राहतक - न . राहतेपण . ( ल . ) राहण्याची क्रिया . यालागि जोते पुसे जातक । कोणी कोणी राहतक पुसेना । - भारा बाल ९ . ४१ . राहराहो - क्रिवि . पुनःपुनः ; वारंवार . राहराहो शोध घ्यावा । परांतरांचा । - दा १५ . १ . ४ . [ राहून राहून ] राहवणे , राहविणे - सक्रि . राहवून , ठेऊन घेणे . कैकेयी चालली रायासरसी । राहवितां तिसी न राहे । - भारा बाल १ . ८२ . राहवलेपण , राहावलेपण , राहिवलेपण - न . रंगेलपण . कां सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु । - ज्ञा १८ . ४२४ . Related Words राहणे शेष राहणे थुकत राहणे बाकी राहणे डबेत राहणे मौन राहणे खिळून राहणे जाऊन राहणे गप्प राहणे उभा राहणे उभे राहणे करत राहणे शिल्लक राहणे अवलंबून राहणे गर्भार राहणे जिवंत राहणे जागत राहणे थुंकत राहणे तयार राहणे मागे राहणे दूर राहणे धंद्याला राहणे सावध राहणे ಸಾಲ ಉಳಿ खारसन कम्नु نۄقصان گَژُھن కూర్చొను চপা বকেয়া থাকা ತುಂಡಾಗು ചുകത്തുക വെപ്പാട്ടിയാവുക दत्त म्हणून उभे राहणे بیٹھنا ಕುಳಿತುಕೊ shun dwell persist थालां फाटीं पडप नपाउनु पीछे रहना پتھ روزُن தங்கியிரு ఉండిపోవు వెనకవుండు বাদ রয়ে যাওয়া পিছনে থাকা ਪਿੱਛੇ ਰਹਿਣਾ ਬਸਨਾ ବଞ୍ଚିତ ହେବା ವಂಚಿತನಾಗು കഴിയാതെ വരിക താവളമടിക്കുക പുറകിലാകുക remain ದೃಢವಾಗಿ ನಿಲ್ಲು खिळून रावप मुजुदै गार प्रष्ठीव् turn a loss ڈٔٹِتھ روزُن تھوتھوکرنا உறுதியாக நில் দণ্ডায়মান থাকা দণ্ডায়মান হোৱা ଥୁଥୁ କରିବା ತುಪ್ಪು ವಾಸಿಸು നഷ്ടമാവുക stay उत्स्था उबें रावप उभिनु सांग्रांथिहो तैयार रहना थियारि जा तयार रावप डटना stain எழுந்திரு تیار رہنا تَیار روزُن தயாரக இரு తగ్గు సిధ్ధముగా వుండు స్థిరముగానిలబడు सिखार তৈরী থাকা থাকি যোৱা ଦୃଢରହିବା તૈયાર રહેવું ತಯಾರಾಗಿರು എഴുന്നേല്ക്കുക തയ്യാറായി ഇരിക്കുക നിലയുറപ്പിക്കുന്നു ରହିଯିବା stand ensconce Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP