Dictionaries | References

शिवण

   
Script: Devanagari
See also:  शिवणी , शिवन , शिवनी

शिवण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  शिंवपा खातीर दोरो घालपाची करणी   Ex. सीमा शिवण शिकता
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯂꯣꯟꯕ ꯈꯣꯠꯄ
urdتُرپن , تُرپائی
 noun  शिंवपाच्या वेळार लागिल्ले पोंत   Ex. ह्या कपड्याची शिवण खूब घट आसा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : पोंत

शिवण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   śivaṇa or ṇī f A timber-tree, Gmelina arborea. Rox. The wood is light yet strong. it is much used in the Konkan̤ for net-floats.
   A seam. 2 fig. The seam-like line along the region of the privities. 3 sewing-material, cloth to be sewn. 4 Thatchingmaterial, the grass, cadjans &c. to be laid and fastened.

शिवण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A seam. sewing-material. Thatching material.

शिवण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शिवताना लावलेले अनेक टाके   Ex. ह्या सदर्‍याची शिवण पक्की आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  एक वृक्ष ज्याचे लाकूड मजबतू असते व पाने पिंपळाच्या पानासारखी असतात   Ex. शिवणीच्या लाकडापासून बनवलेले ढोल उत्तम असते.
ONTOLOGY:
tree)">वृक्ष (tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasگمبھاری کُل , گمبھاری
urdگمبھاری , کاشَمرِی , بھدرا , مدھورسا , سندھوپرنی , سندھوویشن , مُکُند
   see : शिवणकाम, शिलाई

शिवण

  स्त्री. ( कों . ) एक इमारती लांकडाचें झाड .
  स्त्री. दोरा घालणेम ; दोरा व सुईनें जोडणें ; टांके घालणें ; जोड ; सांधा ; दूण . २ ढुंगणाच्यामधील शिवणीप्रमाणें रेषा . ३ शिवावयाचे , शिवलेले कपडे , कापड , जिन्नस ; शिवणकाम . ४ घरावरील गवताची शाकारणी . [ सं . सीवन ]
०कर  पु. शाकारणी करणारा ; शाकारी .
०काम  न. शिंपीकाम ; शिवण्याची क्रिया ; शिवण्याचे कपडे वगैरे . शिवणावळ , शिंवणावळ - स्त्री . शिवण्याची मजुरी , वेतन , मूल्य . शिवणी - स्त्री . सांधा ; जोड . मग शिवणी जैसी उलटे । शुक्ति पल्लवांची । - ज्ञा ६ . २६६ . शिवणें , शिंवणें - उक्रि . १ टांके मारणें ; दोरा घालणें . २ शाकारणें ; गवताचें छप्पर करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP