Dictionaries | References द दरज Script: Devanagari See also: दरजगिरी , दरजा , दरजी , दर्ज , दर्जी Meaning Related Words दरज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दरार दरज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 daraja, darajagirī, darajā, darajī See दर्ज &c. दरज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दर्ज इ० पहा . स्त्री. १ ( दगडांच्या , विटांच्या दोन थरांमधील इ० ) भेग ; चीर ; फट ; सांधा ; शिवण ( क्रि० करणे ). २ ( ल . ) फूट , वितुष्ट . तुम्हाकडील उणे पडावे असे बहुतांचे मते आहे . याजकरिता कोणाचे बोलण्यास दरज न चालेसे करावे . - ख ५ . २४४७ . [ फा . दर्झ ] दर्ज करणे - चुन्याने भिंतीतील भेगा भरुन काढणे . दर्जगिरी - स्त्री . १ भिंत इ० भेगा चुन्याने भरणे ; टिपगिरी . ( क्रि० करणे ). २ ( ल . ) पत्रांत दोहों ओळींच्या मधील जागेत चुकून राहिलेला मजकूर जो लिहितात तो . स्त्री. पीडा ; त्रास . तोषीस ; उपद्रव . ' सावनूरकर दरसाल च्यार पांच गांव माऊन लुटुण दरज देऊं लागले .' - पेद २८ . १०८ . ( फा . दर्ज - दे ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP