Dictionaries | References द दर्ज Script: Devanagari See also: दरज , दरजगिरी , दरजा , दरजी , दर्जी Meaning Related Words दर्ज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective जो स्मृति, हिसाब-किताब आदि के लिए कागज, किताब, बही आदि पर लिखा गया हो Ex. कृपया बही में दर्ज आमदनी एवं खर्च का हिसाब कीजिए । MODIFIES NOUN:वस्तु ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दर्ज़Wordnet:kanಬರೆ See : पंजीकृत दर्ज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 darja m A large kind of plane, a jointer.with mortar. दर्ज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Interstice (as between layers of stones, &c.).दर्ज करणें To point (a wall &c.) with mortar. दर्ज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ समावेशक . २ लिहिण्याची जागा . - वि . १ लिहिलेले . २ दाखल . [ अर . ] स्त्री. १ ( दगडांच्या , विटांच्या दोन थरांमधील इ० ) भेग ; चीर ; फट ; सांधा ; शिवण ( क्रि० करणे ). २ ( ल . ) फूट , वितुष्ट . तुम्हाकडील उणे पडावे असे बहुतांचे मते आहे . याजकरिता कोणाचे बोलण्यास दरज न चालेसे करावे . - ख ५ . २४४७ . [ फा . दर्झ ] दर्ज करणे - चुन्याने भिंतीतील भेगा भरुन काढणे . दर्जगिरी - स्त्री . १ भिंत इ० भेगा चुन्याने भरणे ; टिपगिरी . ( क्रि० करणे ). २ ( ल . ) पत्रांत दोहों ओळींच्या मधील जागेत चुकून राहिलेला मजकूर जो लिहितात तो . पु. ( सुतारी ) लांकूड साफ करण्याचा मोठा रंधा . [ दर = भेग ? ] स्त्री. भीति ; ददात ; पर्वा . ' मला त्याची काय दर्ज आहे .' - प्रपंचात त्याला कोणत्याहि गोष्टीची दर्ज नाही .' ( फा . दर्द )०करणे लिहिणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP