Dictionaries | References

दर्ज

   
Script: Devanagari
See also:  दरज , दरजगिरी , दरजा , दरजी , दर्जी

दर्ज     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो स्मृति, हिसाब-किताब आदि के लिए कागज, किताब, बही आदि पर लिखा गया हो   Ex. कृपया बही में दर्ज आमदनी एवं खर्च का हिसाब कीजिए ।
MODIFIES NOUN:
वस्तु
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दर्ज़
Wordnet:
kanಬರೆ
See : पंजीकृत

दर्ज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
darja m A large kind of plane, a jointer.
with mortar.

दर्ज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Interstice (as between layers of stones, &c.).
दर्ज करणें   To point (a wall &c.) with mortar.

दर्ज     

 पु. १ समावेशक . २ लिहिण्याची जागा . - वि . १ लिहिलेले . २ दाखल . [ अर . ]
 स्त्री. १ ( दगडांच्या , विटांच्या दोन थरांमधील इ० ) भेग ; चीर ; फट ; सांधा ; शिवण ( क्रि० करणे ). २ ( ल . ) फूट , वितुष्ट . तुम्हाकडील उणे पडावे असे बहुतांचे मते आहे . याजकरिता कोणाचे बोलण्यास दरज न चालेसे करावे . - ख ५ . २४४७ . [ फा . दर्झ ] दर्ज करणे - चुन्याने भिंतीतील भेगा भरुन काढणे . दर्जगिरी - स्त्री . १ भिंत इ० भेगा चुन्याने भरणे ; टिपगिरी . ( क्रि० करणे ). २ ( ल . ) पत्रांत दोहों ओळींच्या मधील जागेत चुकून राहिलेला मजकूर जो लिहितात तो .
 पु. ( सुतारी ) लांकूड साफ करण्याचा मोठा रंधा . [ दर = भेग ? ]
 स्त्री. भीति ; ददात ; पर्वा . ' मला त्याची काय दर्ज आहे .' - प्रपंचात त्याला कोणत्याहि गोष्टीची दर्ज नाही .' ( फा . दर्द )
०करणे   लिहिणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP