Dictionaries | References

टांचा

   
Script: Devanagari
See also:  टाचका , टाचकें , टाचगा , टाचा , टाचें

टांचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ṭācā or ṭāñcā a Short or scant--a garment &c. 2 Of deficient girth or width.
.

टांचा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Short or scant. Of deficient girth or width.
 m  A stitch
टाचा, टांचा मार दे, घे. टाचा देणें, (जिभेस-पोटास)   To restrain or tie up (the tongue from speaking, the belly from getting food).

टांचा     

 पु. टांका ; शिवण . ( क्रि० मारणें ; देणें ; घेणें ) जिभेस , पोटास , टाचा देणें - बोलणें आवरून धरणें ; खावयास न मिळणें ; पोटास चिमटा घेणें .
वि.  १ अपुरतें ; लहान ; तोकडें ( वस्त्र इ० ). यांचें हृदय पहातां विपुल म्हणति कवि तथापि नभ टाचें । - मोभीष्म १ . ६३ . थोडा ; अल्प . झाले प्राप्त विपुलगुण सुत तत्संबंधयोग परि टांचा । - मोअनु ६ . १४ . २ अरुंद ; कमी घोळाचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP