Dictionaries | References

टाचें

   
Script: Devanagari
See also:  टांचा , टाचका , टाचकें , टाचगा , टाचा

टाचें     

 न. टंचाई . - शर .
वि.  १ अपुरतें ; लहान ; तोकडें ( वस्त्र इ० ). यांचें हृदय पहातां विपुल म्हणति कवि तथापि नभ टाचें । - मोभीष्म १ . ६३ . थोडा ; अल्प . झाले प्राप्त विपुलगुण सुत तत्संबंधयोग परि टांचा । - मोअनु ६ . १४ . २ अरुंद ; कमी घोळाचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP