Dictionaries | References उ उजवा Script: Devanagari See also: उजवी , उजवें Meaning Related Words उजवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . उजवी देणें To grant or to assent to;--used of an idol when some grains of rice stuck upon it fall from the right side. उजवीडावी देणें To answer or say explicitly and decidedly; to grant or refuse; to allow or deny. उजवा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Right-opp. to left.उजवा घालणें Leave on the right hand. उजवा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अधिक चांगला , वरचढ , सरस . उजवा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या दक्षिणेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा Ex. माझ्या उजव्या हाताला दुखापत झाली. MODIFIES NOUN:तत्त्व ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmসোঁ bdआगदा benডানদিক gujજમણું hinदायाँ kanಬಲಗಡೆಯ kasدٔچُھن kokउजवें malവലത് mniꯌꯦꯠ nepदाहिने oriଡାହାଣ panਸੱਜਾ sanदक्षिण telకుడి urdدائیں , داہنی उजवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. दक्षिणचा ; उजवीकडचा ; डावा याच्या उलट ; दक्षिण .सरस . मुलापेक्षा , म्हणे मुलगी उजवी .सरळ . [ सं . ऋजु ]०हात पु. ज्यावर अवलंबून आहे असा , पूर्ण विश्वासांतला मनुष्य ; अव्वल मदतनीस ; निकट सहकारी . इतकें झाल्यावर सोकरजी ऑलबॉश साहेबांचा अगदीं उजवा हात बनला . - भयंकर दिव्य . उजवी गुढी देणें संमति देणें ; कबूल करणें ; परवानगी देणें . गुढी पहा .०घालणें उजवीकडे राहील अशा तर्हेनें भोंवती फिरणें ; प्रदक्षिणा करणें . विनयें पुसोनि उजवें घालुनि तैं त्या सुरापगातनया । - मोशांति ७ . ८१ . उजवा घालितां अवनि देश . - मोस्त्री ६ . ३७ . देवाला उजवें घालून येतें . गाईला उजवी घाल .०बाजू स्त्री. राजसभेंत उजव्या बाजूस बसलेली मंडळी ; मोठे मानकरी लोक .विश्वासूक , अतिशय उपयुक्त असा राजेलोकांचा उजवा हात असलेला माणूस . उजवी डावी देणें - होय - नाहीं स्पष्ट म्हणणें ; होकार किंवा नकार देणें . उजवी देणें -उजव्या बाजूकडे जाऊं देणें .मूर्तीच्या अंगाला लावलेले तांदूळ , फुलें वगैरेपैकीं उजव्या बाजूकडील खालीं पडणें ; कौल देणें .संमति देणें ; होकार देणें .०जाणें उजवीकडून जाणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP