Dictionaries | References उ उजवी Script: Devanagari See also: उजवा , उजवें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उजवी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. दक्षिणचा ; उजवीकडचा ; डावा याच्या उलट ; दक्षिण . सरस . मुलापेक्षा , म्हणे मुलगी उजवी . सरळ . [ सं . ऋजु ]०हात पु. ज्यावर अवलंबून आहे असा , पूर्ण विश्वासांतला मनुष्य ; अव्वल मदतनीस ; निकट सहकारी . इतकें झाल्यावर सोकरजी ऑलबॉश साहेबांचा अगदीं उजवा हात बनला . - भयंकर दिव्य . उजवी गुढी देणें संमति देणें ; कबूल करणें ; परवानगी देणें . गुढी पहा .०घालणें उजवीकडे राहील अशा तर्हेनें भोंवती फिरणें ; प्रदक्षिणा करणें . विनयें पुसोनि उजवें घालुनि तैं त्या सुरापगातनया । - मोशांति ७ . ८१ . उजवा घालितां अवनि देश . - मोस्त्री ६ . ३७ . देवाला उजवें घालून येतें . गाईला उजवी घाल .०बाजू स्त्री. राजसभेंत उजव्या बाजूस बसलेली मंडळी ; मोठे मानकरी लोक . विश्वासूक , अतिशय उपयुक्त असा राजेलोकांचा उजवा हात असलेला माणूस . उजवी डावी देणें - होय - नाहीं स्पष्ट म्हणणें ; होकार किंवा नकार देणें . उजवी देणें - उजव्या बाजूकडे जाऊं देणें . मूर्तीच्या अंगाला लावलेले तांदूळ , फुलें वगैरेपैकीं उजव्या बाजूकडील खालीं पडणें ; कौल देणें . संमति देणें ; होकार देणें .०जाणें उजवीकडून जाणें . Related Words उजवी उजवी घालणें उजवी देणें उजवी मंडोळी दाहिनी पुतली دٔچُھن لال ডান চোখের মণি ଡାହାଣ ଆଖି ପିତୁଳା જમણી કીકી उजवी गुढी देणें उजवी डावी देणें गुढी उजवी देणें डावी उजवी देणें इन्द्रः right ideal starboard side right handed twiner भरलें धरणें दस्तरास एकपादशिरासन उजवें उजवा dextral clockwise कडोसी ideal bilateral कडोसरी कडोस्त्री डावा मोडणी बर बाजू गुढी पद्मासन vein उभें रेचक रवि भरणें धड रान नर देव हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP